माझे आणि चित्रकलेचे वावडे. अशा ह्या अनाडी विद्यार्थ्याचे चित्रकले-बाबतीत काही प्रश्न आहेत.कूणी उत्तरे देवू शकतील काय?
१. चित्रकलेचा कागद कसा निवडायचा?
२. ब्रश कसे निवडायचे?
३. रंग कसे निवडायचे?
४. चित्रकला हे शास्त्र आहे की कला आहे?
५. माझ्या सारख्या "ढ" विद्यार्थ्याला पण ही कला आत्मसात करता येईल का? की मुळातच ही देवाची देणगी आहे? तसे असेल तर नादी न लागलेलेच उत्तम.
वाचने
5160
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या कलेत
हो आहे...
In reply to ह्या कलेत by जेनी...
काही उत्तरे
धन्यवाद....
In reply to काही उत्तरे by चित्रगुप्त
माझे आणि चित्रकलेचे वावडे.
डियर फ्रेंड...
In reply to माझे आणि चित्रकलेचे वावडे. by पक पक पक
हा हा हा
In reply to डियर फ्रेंड... by मुक्त विहारि
आम्ही ही थोडे सीरीयस गुर्जी
हे आवडले...
In reply to आम्ही ही थोडे सीरीयस गुर्जी by चौकटराजा
ठरवणार कोण?
आपली जिज्ञासा वाखाणण्या योग्य आहे.
अन्य प्रश्न