साधारण महिन्यापूर्वी भावाचा गाडी स्किड होऊन अपघात झाला.जरा मानेला मार आणि खरचटणे या पलीकडे विशेष काही झाले नाही.अचानक त्याला १० दिवसानंतर जीभ जड होऊन बोलायला त्रास होऊ लागला.
लगेच CT स्कॅन आणि MRI करण्यात आले.मानेतल्या शिरेवर दाब आल्याने जिब जड झाल्याचे निदान झाले.ह्या सर्व तपासण्यांसाठी त्याला हॉस्पिटलात Admit करावे लागले.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी हि बातमी आमच्या नातेवाईकांच्या कानावर पडलीच.
मग काय रोजच त्याला भेटण्यासाठी रीघ लागू लागली. प्राथमिक चौकश्या सुरु झाल्या.
पहिले जेमतेम १० मिनटे,भावाची विचारपूस करण्यात जात होती. मात्र बाकीचा वेळ आईचा interview घेऊन 'ह्यालाच का ?' ह्या प्रश्नाचं आपापल्यापरीने उत्तरे शोधण्यात घालवत होते.(भावाला १० महिन्यांपूर्वी पोटात जंतुसंसर्ग झाल्यामुळे Admit करण्यात आले होते.आईला देखील पाच वर्षांपूर्वी गंभीर स्वरूपाच्या अपघाताला सामोरं जायला लागलं होतं).
काही जण आईला घरातले वास्तुदोष काढून काढून सांगत होते तर काही गेल्या जन्मीची पापे.
काही जण देवधर्म आणि कर्म कांड.तर काही पूर्वजांचे शाप.अगदी नको नको ते.....
.हे लोक येतातच कशाला भेटायला?
ह्यांना नको त्याच उचापती काढण्यात रस असतो.एकाने तर अगदी माझा कुत्रा देखील सोडून देईला सांगितले.
ह्या गोष्टींवर विश्वास नसल्याने डोके घुसळले जात होते.
खरच या गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर फरक पडत असतो का ?कोणाला काही अनुभव ?
वाचने
4878
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यनि केला आहे.
नाही.... !!!
माझ्या आयुष्यात देव धर्म
मायला हे कुंडलीप्रकरण माझे पण
In reply to माझ्या आयुष्यात देव धर्म by JAGOMOHANPYARE
.
In reply to माझ्या आयुष्यात देव धर्म by JAGOMOHANPYARE
च्यामायला भिकार उचापती
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ
In reply to च्यामायला भिकार उचापती by पिंगू
शेर आवड्ला आहे... (अनुभव
In reply to ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ by JAGOMOHANPYARE
वाह!
In reply to ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ by JAGOMOHANPYARE
असेच म्हणतो !
In reply to वाह! by जे.पी.मॉर्गन
तो सुदिन .
खरच या गोष्टींचा माणसाच्या
अरेरे,
In reply to खरच या गोष्टींचा माणसाच्या by पक पक पक
स्वतंत्र ??
अगदी पटलं....ह्या वरुन एक
In reply to स्वतंत्र ?? by अर्धवटराव
जवळचे नातेवाईक !
In reply to अगदी पटलं....ह्या वरुन एक by उदय के'सागर
जवळचे नातेवाईक !!
In reply to जवळचे नातेवाईक ! by स्वतन्त्र
पोकळ उपदेश...
मी तुमची चिडचिड समजु शकतो.
विचित्र वागणं-
स्वतन्त्र साहेब, घडायच्या गोष्टी घडतच राहणार.
प्रतिसाद आवडला अमोल केळकर
In reply to स्वतन्त्र साहेब, घडायच्या गोष्टी घडतच राहणार. by निश
धन्यवाद !
In reply to स्वतन्त्र साहेब, घडायच्या गोष्टी घडतच राहणार. by निश
कल्पना नाही उपयोग किती ते. पण
पटलय !
In reply to कल्पना नाही उपयोग किती ते. पण by राघव
पहील भविष्य, ज्योतीष शास्त्र काय आहे हे समजुन घ्या मग हव तर खुशा