आपल्या समाजात अनेक रुढी परंपरा आढळतात. त्यात अनेक अंधश्रध्दा आहेत हे माहीत असुनही अनेक सुशिक्षीत मंडळी त्यांचे अणुकरण करताणा दिसतात.
मांजर आडवे गेले की अपशकून झाला म्हनुण पाच पावले माघारी जानारे महाभागही आहेत. आपल्याकडे मुंगुसाचे दर्शण झाल्यास 'मिष्टाण्ण भोजण' मिळेल असे मान्यता आहे तर राजस्थानात मुंगसाचे दर्षण अशूभ शगुण मानला जातो. शेतत जाताणा भाकरीबरोबर काही तेलकट असेल तर हमखास कोळस्याचा खडा भाकरीबरोबर बांधूण दिला जातो. अन्यथा भूतबाघा होन्याची शक्यता असते. घराबाहेर पडताणा उजवाच पाय प्रथम टाकावा अषी माण्यता आधळ्ते. उंबर्यात पाल चुकचूकली तर पानी टाकावे अषी धारना आहे. नववधूला बारवेवर एकटीला पान्याला अथवा धुने दुणयासाठी पाठवत नाहीत कारन बारवेजवळ हमखास एखाद संमंध किन्वा खैस लागण्याची शक्यता असते. माझ्या नजरेत अषा काही केसेस आहेत.
सहदेव भाडळीमधे अशा द्रुश्टांतांचा सुकाळ आहे. पिंगळा कोनत्या वेळेस कोनत्या दिशेकडूण कोकलला तर काय होनार त्याचे भाकीत त्यात दिले आहे.
अषा रुढी परंपरा आपण का पाळतो? त्याच्यापाठीमागील भूमिका काय असावी? त्या प्रतमतः का सुरु झाल्या असाव्यात? त्यांचा प्रसार इतक्या प्रभावीपने पिढीदरपिढी पूढे चालत कसा आला असेल?
संपूर्ण आंजावर कडवे पुरोगामी म्हनून ओळखले जाणारे मिपाकर असल्या अंधश्रध्दा पाळतात का?
पाळत असतील तर का? असा सर्वांगीन उहापोह व्हावा या उदात्त हेतूने प्रेरीत होउन जनकल्यानास्तव हा काथ्याकुटाचा प्रस्ताव यासमयी पारीत केला आहे.
एका चांगल्या सशक्त निकोप चर्चेच्या अपेक्षेत.
टिप : मांजर पाळा कुत्रा पाळा एकवेळेस गाढव पाळा पण अंधश्रधा काय पाळायची गोष्ट आहे का? हे इचारु नका.
वाचने
9370
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
निवेदिता ताई हसन्याचे
लेख अतिशय शुद्ध विनोदी असावा
In reply to निवेदिता ताई हसन्याचे by भिकापाटील
मिपावर शुद्धलेखनाची जबरदस्ती
मिपावर शुद्धलेखनाची जबरदस्ती
In reply to मिपावर शुद्धलेखनाची जबरदस्ती by शिल्पा ब
हाहाहा! वेगवेगळ्या आयडीने
In reply to मिपावर शुद्धलेखनाची जबरदस्ती by शिल्पा ब
हे हे हे
In reply to हाहाहा! वेगवेगळ्या आयडीने by बिपिन कार्यकर्ते
मिपावर जरा मोकळेढाकळे वातावरण
In reply to मिपावर शुद्धलेखनाची जबरदस्ती by शिल्पा ब
आजकाल अश्या अंधश्रद्धा सॉरी
--
मांजराचा अपशकुन कसा तयार झाला
In reply to -- by JAGOMOHANPYARE
@असा जेव्हा मांजरांचा समज
In reply to मांजराचा अपशकुन कसा तयार झाला by पक पक पक
नववधूला बारवेवर एकटीला
अजून एक,
आपल्या कडे आहेत तश्या
मुसलमान समाजात मुलिला नहाण
In reply to आपल्या कडे आहेत तश्या by अविनाशकुलकर्णी
यात अंधश्रध्दा काय आहे ते
In reply to मुसलमान समाजात मुलिला नहाण by भिकापाटील
SUPERSTITIONS IN BRITAIN Good
काका मराठीत लिहा अस्सल
In reply to SUPERSTITIONS IN BRITAIN Good by अविनाशकुलकर्णी
काका मराठीत लिहा अन इंग्लिश
In reply to काका मराठीत लिहा अस्सल by भिकापाटील
आयला
:)
बरेच दिवसानी!
उपाय
10,11,12,12A,14
हम्म.
सर, तुम्ही, पैतै, आणि गणपा
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ्या!
In reply to सर, तुम्ही, पैतै, आणि गणपा by रेवती
मांजर की बोका?
In reply to घ्या! by पैसा
समस्त महिलावर्गाचा कैवार
In reply to मांजर की बोका? by प्रभाकर पेठकर
बिकापतील आगे बडो
मुसलमान समाजात मुलिला नहाण