भिकार शिणेमे आणि त्यांचे निष्टावंत प्रेक्षक
@जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं
तुमच्यासारखी अनेक तरुण ह्या सिनेमांचे प्रमुख ग्राहक आहेत.( म्हणजे निर्मात्याच्या पैसा वसूल होण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे )
बोर झाल्यावर आजूबाजूच्या जमावाला क दर्जाचे लेहून आपण मिपावर लिहितो बहुदा ह्या एका निकषावर स्वतःला उच्च अ दर्जाचे समजायचे.
व मग रावडी राठोड सारखा शिणेमा रीतसर पहायचा.
मग आमच्यावर उपकार केल्याच्या थाटात तो शिणेमा किती म्हणजे किती वाईट आहे.
ह्याबद्दल समीक्षा करायची.
तुम्ही तुमच्या सारखे अनेक जण कार्यालयात पकतात. म्हणून तुमचे मनोरंजन व्हावे ह्या शुध्द हेतूने
निर्माते अश्या टुकार शिनेमांची नित्यनियमाने निर्मिती करतात
.
सदर सिनेमातील दुहेरी नायक एक चोर दुसरा पोलीस
मग त्यांची आदलाबदली हा फोर्मुला
अजय देवगण च्या जुन्या शिणेमा दिवाने ( ज्यात नेहा पेंडसे त्याची लहान बहिण दाखवली आहे.) वरून ढापला आहे.
म्हणजे बहुदा त्या दाक्षिणात्य सिनेमाने ढापला आहे. असे नमूद करावेसे वाटते.
भिकार शिणेमा बद्दल आपण लिहिले नाही तरी तो भिकार आणि बेकार aah
माझ्या मते कोणताही सिनेमा उच्च किंवा भिकार दर्जाचा नसतो. तर प्रत्येक सिमेमा हा एका विशिष्ट प्रेक्षक वर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनविला जातो .
आजच्या काळात सिनेमे दोन गटात मोडतात.
१) तो मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन ( ह्यात तेथील महागडी खानपान सेवा ) धरून
पाहण्याजोगा
२) रस्त्यावरून सीड्या विकत घेऊन किंवा आंजा वर फुकट पाहण्यासारखा
येथे अनेकदा सुपरहिट झालेला सिनेमा एखाद्याला दुसर्या गटामध्ये पहावासा वाटू शकतो.तर अनेकदा एखाद्या व्यक्तीला एखादा पडेल सिनेमा असंख्य कारणास्तव पहिल्या गटात जाऊन पहावासा वाटतो.
अनेकदा तर मल्टीप्लेक्स जा जाऊन मिळेल तो सिनेमा पाहण्याकडे अनेकांचा कल असतो. म्हणजे एखाद्या सिनेमाचे तिकीट किंवा वेळ जुळत नसेल तर लगेच दुसरा पर्यायी सिनेमा पहिला जातो.
आता काही मिपाकरांना जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं
त्यावर मिपावर समीक्षा करावयास आवडते..
अश्या सिनेसामिक्षक मिपाकरांचे चाणाक्ष व सुद्य वाचक हे जाणून असतात कि भविष्यात एखादा टुकार किंवा फालतू सिनेमा येणार असेल तर तुम्ही तो न चुकता पाहणार.
तेही फक्त ह्याच जाणीवेने की मिपाकर मंडळींना ह्या चुकार आणि भिकार शिनेमाबद्दल आगाऊ सूचना दिली पाहिजे नाहीतर त्यांच्या वेळ व पैसा फुकट जाईल.
आता असंख्य मिपाकर आणि त्याहून जास्त मूक वाचक ह्यांचा पैसा वाचवायचा म्हणजे
तुम्हाला दरवेळी पदरमोड करून शिणेमा तोही थेटरात जाऊन पाहणे आलेच.
तुमच्या ह्या अनोख्या समाज सेवेस आमचा सादर प्रणाम
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पॉप्कॉर्न, हॉट डॉग, लेमनेड
यांना 'अजंठा' नावाचा मराठी
सांगणे सोपे...
कालीचरण
ह्या एका फोर्मुल्यावर अनेक
नवे शिणेमे
शकू ताई तुम्ही हिंदी शिणेमे
आता असंख्य मिपाकर आणि त्याहून
ईंग्रजी फिल्म्स कोपी माहितीसाठी
शकू माउली गुगल बुआ ला त्रास
शिणेमा
श्रीरंग रावतुम्हाला योग्य
जरूर उचलले असतील
+१११११
रिमेक च्या बाबतीत भट्ट
निष्टावंत की निष्ठावंत?
बीस साल
@परंतु चांगली नक्क्लल