मी इंजिनीअरींग प्रवेश घेतानची गोष्ट आहे.
त्यावेळी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मी सरकारी बँकेत शैक्षणिक कर्जाविषयी माहिती घेण्याकरिता गेलो.
बँकेच्या कर्ज प्रतिनीधीने मला कर्ज देनार नाही असे सांगितले. कारण विचारले असता त्याने एक वाक्य सांगितले की जे आजही मनवरती बिंबुन आहे.
तो म्हनाला
"शेतकर्याच्या मुलाला आम्ही कर्ज देउ शकत नाही" हा आमचा अलिखीत ठराव आहे
मी सदर अधीकारयाची तक्रार मॅनेजरला केली .
पुन्हा तेच पालूपद.
शेवटी जमीन गहाण ठेउन सावकाराकडुन कर्ज काढले आणि शिक्षण पूर्ण केले.
याला काही उपाय आहेत का की ज्याने या लोकाना काही धडा शिकवता येईल?
वाचने
14322
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
'शेतकरी मुलाशी लग्न करायला
हा हा हा. जाणिवा मेल्यात
In reply to 'शेतकरी मुलाशी लग्न करायला by परिकथेतील राजकुमार
रविवार पर्यंत सुट्टी काढलीये का?
In reply to 'शेतकरी मुलाशी लग्न करायला by परिकथेतील राजकुमार
SBI मधे गेलो होतो.ही गोष्ट
In reply to रविवार पर्यंत सुट्टी काढलीये का? by संजय क्षीरसागर
SBI
In reply to SBI मधे गेलो होतो.ही गोष्ट by जोयबोय
झाली ना आता बारा वर्ष! का अजून फिटलं नाही कर्ज?
In reply to SBI by स्मिता.
प्रकाटाआ
In reply to झाली ना आता बारा वर्ष! का अजून फिटलं नाही कर्ज? by संजय क्षीरसागर
बर झाले इथे भेटला वर नका भेटू
In reply to झाली ना आता बारा वर्ष! का अजून फिटलं नाही कर्ज? by संजय क्षीरसागर
अरे , >याला काही उपाय आहेत का की ज्याने
In reply to बर झाले इथे भेटला वर नका भेटू by जोयबोय
१+
शेतकर्यांना कर्ज मिळण्यासाठी
हे
In reply to शेतकर्यांना कर्ज मिळण्यासाठी by नाना चेंगट
मी म्हणतो पण शेतक-यांच्या
+१११११
In reply to मी म्हणतो पण शेतक-यांच्या by ५० फक्त
>>>मी म्हणतो पण शेतक-यांच्या
In reply to मी म्हणतो पण शेतक-यांच्या by ५० फक्त
असहम्त
In reply to मी म्हणतो पण शेतक-यांच्या by ५० फक्त
नक्की?
In reply to असहम्त by sneharani
>>>ज्याच्या नावे शेतजमीन नाही
In reply to नक्की? by श्रावण मोडक
शेतातील उत्पन्नाने तुम्हा
In reply to मी म्हणतो पण शेतक-यांच्या by ५० फक्त
जोयबोय, साला आता तूच बँक काढ आणि कर कर्ज वाटप!
In reply to शेतातील उत्पन्नाने तुम्हा by जोयबोय
त्यापेक्षा तु शेती करुन
In reply to जोयबोय, साला आता तूच बँक काढ आणि कर कर्ज वाटप! by संजय क्षीरसागर
मी काय वाट्टेल ते करीन, उपाशी मेलो तरी हरकत नाय
In reply to त्यापेक्षा तु शेती करुन by जोयबोय
शेतकर्याना कर्ज देऊन आमच्या
>>>>शेतकर्याना कर्ज
In reply to शेतकर्याना कर्ज देऊन आमच्या by JAGOMOHANPYARE
कर्ज काढून शिकून नोकरी करुन
जोयबोय, हं आता लक्षात आलं!
त्यांनी
In reply to जोयबोय, हं आता लक्षात आलं! by संजय क्षीरसागर
हम्म
In reply to त्यांनी by कुंदन
प-या आयला
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
दुखरा गळा म्हणायचे आहे काय?
In reply to प-या आयला by jaypal
जरा
In reply to दुखरा गळा म्हणायचे आहे काय? by रेवती
ए गप की ए पर्या, च्यायला
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
च्यायला ज्याचं जळतं त्यालाच
In reply to ए गप की ए पर्या, च्यायला by प्यारे१
आता तुम्ही आणला का मधे परत शेतकरी?
In reply to च्यायला ज्याचं जळतं त्यालाच by ५० फक्त
तुझ्यावर अशी वेळ येउ नये ही
In reply to जोयबोय, हं आता लक्षात आलं! by संजय क्षीरसागर
नाय रे माझ्या मुलानं ओपनमधे अॅडमिशन मिळवलीनं
In reply to तुझ्यावर अशी वेळ येउ नये ही by जोयबोय
जोयबोय, १००% एका बापाची भावना
In reply to तुझ्यावर अशी वेळ येउ नये ही by जोयबोय
ज्याची जळते ने त्यालाच
शेतकरी आसल्यानेच
फावला वेळ हे उत्तम खत आहे
In reply to शेतकरी आसल्यानेच by jaypal
प्लिज जळू नको यार. अरे मी जे
In reply to फावला वेळ हे उत्तम खत आहे by संजय क्षीरसागर
दादा, आता परत कर्जाचं नांव काढू नको
In reply to प्लिज जळू नको यार. अरे मी जे by जोयबोय
चल मग बनतोस का मित्र?
In reply to दादा, आता परत कर्जाचं नांव काढू नको by संजय क्षीरसागर
मिपाकरांनो आता उत्तरर्ध
डन!
In reply to मिपाकरांनो आता उत्तरर्ध by जोयबोय
ऑ ?
In reply to मिपाकरांनो आता उत्तरर्ध by जोयबोय
ओ आपण पुणे ३० /३५/५८/६५ वाले,
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
येता झुळुक हेलकावा खाई
In reply to ओ आपण पुणे ३० /३५/५८/६५ वाले, by ५० फक्त
हो चालू होती यात तिळमात्र
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
जोयबोय, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to हो चालू होती यात तिळमात्र by जोयबोय
आहो जोयबोय... अता उत्तरार्धात
In reply to मिपाकरांनो आता उत्तरर्ध by जोयबोय
हल्ली लोकाना...शेतक-याचे
मनापुरम
माझाही अनुभव असाच...
झालेल्या त्रासाबाबत त्यांनी
खरे आहे.
In reply to झालेल्या त्रासाबाबत त्यांनी by जोयबोय
म्हणजे? माणुस आहे की नाही हे
In reply to खरे आहे. by परिकथेतील राजकुमार
हम्म
In reply to म्हणजे? माणुस आहे की नाही हे by नाना चेंगट
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे तु राज्कुमार अहेस
In reply to खरे आहे. by परिकथेतील राजकुमार
बॉर्र मग ?
In reply to बरोबर आहे तु राज्कुमार अहेस by जोयबोय
का "परा"चा कावळा करून राहिलय.
In reply to बॉर्र मग ? by परिकथेतील राजकुमार
गपतो की.
In reply to का "परा"चा कावळा करून राहिलय. by जोयबोय
जो बोय स्पष्ट लिहितो अंथरुण
आजही शेतकऱ्यांना आमच्या
चिल्ड!..
In reply to आजही शेतकऱ्यांना आमच्या by जोयबोय
हाण्ण!
In reply to चिल्ड!.. by मृगनयनी
आभार प्रतिक्रिया दिल्याबद्दल
In reply to हाण्ण! by दादा कोंडके
ही लोक जे जगता तेच लिहिता.
In reply to चिल्ड!.. by मृगनयनी
सहमत प्रत्येकाचे व्यू वेगळे
In reply to चिल्ड!.. by मृगनयनी
अतिशय ततोंतत अभिप्राय !
आमच्या गावात डॉक्टरांची
http://loksatta.com/index.php
आमच्या येथील काही बंअॅका
शेत्कर्याच्या नावे खडे
३% चे ऐकले होते, २% चे काय
In reply to शेत्कर्याच्या नावे खडे by जोयबोय
साधारणपणे सहकारी व राष्ट्रिय
In reply to ३% चे ऐकले होते, २% चे काय by विश्वनाथ मेहेंदळे
बँक बुडाली. संचालक मंडळ
In reply to शेत्कर्याच्या नावे खडे by जोयबोय
अर्थात शेतकरी हे पुर्णतः
In reply to बँक बुडाली. संचालक मंडळ by JAGOMOHANPYARE
हायला, बँकेचे लाखो रुपये
In reply to अर्थात शेतकरी हे पुर्णतः by जोयबोय
अरं पण सहकारी आण् राष्ट्रीय
In reply to हायला, बँकेचे लाखो रुपये by JAGOMOHANPYARE
सहकारी आणि नॅशनल. बँका
In reply to अरं पण सहकारी आण् राष्ट्रीय by जोयबोय
हा हा हा
तुम्ही या प्रदेशात न उडालेलेच
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to तुम्ही या प्रदेशात न उडालेलेच by जोयबोय
कावळा चोच मारतो. झोंबत नाही.
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
झोंबत नाही
In reply to कावळा चोच मारतो. झोंबत नाही. by जोयबोय
काकस्पर्शी प्रतिक्रीया.
In reply to झोंबत नाही by परिकथेतील राजकुमार
@ परा, तुम्हीच लिहिला होता ना
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
एकच माणूस.. त्याचे दोन आयडी..
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार