बहुतेक वेळा फुले ( विविध रंगांमुळे) हा फोटोग्राफरच्या जास्त आवडीचा विषय असतो . पण
पाने. त्यांचे विविध रंग, त्यांच्या विविध रचना पद्धती यांना चित्रबद्ध करताना सगळेच काकू
करतात. आपले या धाग्याबद्द्ल खास आभार यासाठी की आता खोडे व पाने हे ही चित्रविषय
होउन जातील.
प्रतिक्रिया
वॉव ,सर्वच फोटो मस्त ! मला
छानच. आवडले फोटो.
पान सन्मान
मस्त.
आवडले आहेत. (जयंतरावांचा
अहा........... सही आहेत फोटो
मस्त!
मस्त
सुंदर... गुलमोहर निव्वळ