फूड प्रोसेसर कोणता घ्यावा?
कणिक मळणे आणि मिक्सर हे फंक्शन्स नीट चालावे.
बाकी ज्युसर चॉपर चा फारसा वापर होणार नाही.
मोटर चांगली हवी.
माउथशट, नापतोल वर बरेच रिव्ह्यू वाचले. ओळखीतल्यांना विचारले.
त्यांनी सांगतले केनस्टार, फिलीप्स.
डी मार्ट, बीग बाझार मधे फक्त बजाज, उषा, महाराजा चे एक एक मॉडेल आहे.
केनस्टार, उषा चा रिव्ह्यू चांगला नाही.
फिलीप्स7625 कसा आहे? जार २ च आहेत त्यात पण मला कणिक मळणे आणि मिक्सर च हवाय.
मिपाकर मदत करु शकतील का?
वाचने
14163
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
अर्री फूड प्रोसेसर साठी कसले
मिपाकर मदत करतील का ? हा काय
In reply to मिपाकर मदत करतील का ? हा काय by पियुशा
मिपाकर मदत करतील का ? हा काय
वाट्टेल ते...
In reply to वाट्टेल ते... by विसुनाना
'जार २ च आहेत त्यात' या
In reply to वाट्टेल ते... by विसुनाना
;-)
आदुगर सोफासेट्च
तुमच्या ऐपतीत बसेल तो घ्या.
In reply to तुमच्या ऐपतीत बसेल तो घ्या. by परिकथेतील राजकुमार
धिक्कार
In reply to धिक्कार by आदिजोशी
=)) =))
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
करा गम्मत गरिबाची .. बिच्चारं
In reply to करा गम्मत गरिबाची .. बिच्चारं by जेनी...
अलेले उगी उगी
In reply to अलेले उगी उगी by टवाळ कार्टा
बलं तु म्हन्तोश म्हनुन मी उगी
In reply to बलं तु म्हन्तोश म्हनुन मी उगी by जेनी...
आता बट्टी
In reply to करा गम्मत गरिबाची .. बिच्चारं by जेनी...
जरा स्थिर स्थावर होऊ दे
In reply to धिक्कार by आदिजोशी
असहमत
Singer कंपनी चा मी ८ वर्ष
In reply to Singer कंपनी चा मी ८ वर्ष by Maharani
thank u maharani
In reply to Singer कंपनी चा मी ८ वर्ष by Maharani
सहमत
In reply to सहमत by तिमा
सहमत आहे...... माझ्याकडे
टारझन ८२ मॉडेल फारच छान
इनाल्सा एकदम भिक्कार आहे.
In reply to इनाल्सा एकदम भिक्कार आहे. by बाळ सप्रे
thank u bal sapre
टिपिकल
जो तुमच्या सोफासेट ला शोभुन
In reply to जो तुमच्या सोफासेट ला शोभुन by जोशी 'ले'
आहो हे काय गुगल सर्च इंजीन आहे का?
In reply to आहो हे काय गुगल सर्च इंजीन आहे का? by संजय क्षीरसागर
नीट
आवरा.
In reply to आवरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय
ब्राउनचा
In reply to ब्राउनचा by सहज
पण
In reply to पण by रमताराम
जरा लिंक बघायला नको आजोबांना
हम्म
In reply to हम्म by पैसा
घ्या तुमच आपलं काही तरीच. अगो
In reply to घ्या तुमच आपलं काही तरीच. अगो by गणपा
कणिक तिंबून हाताला सूज येतेय
In reply to हम्म by पैसा
(पण ते विजेवर चालणार नसतं हो,
रोनाल्ड
माझा जुना -
हा धागा
In reply to हा धागा by संपत
वेगळ्या विडंबनाची गरज आहे का?
रोटी मेकर चा पर्याय?
In reply to रोटी मेकर चा पर्याय? by श्रीरंग_जोशी
तुम्हि ' बाई ' चा सल्ला
In reply to तुम्हि ' बाई ' चा सल्ला by जेनी...
सल्ला जाणकारांचा होता
दगडी चांगला असतो.. तिनशे
रोनाल्ड फुप्रोचा अनुभव चांगला
फुप्रो
कितीही प्रयत्न केला तरी फूड
In reply to कितीही प्रयत्न केला तरी फूड by कवितानागेश
>>>बाईच ठेवा. आँ??????? एका
In reply to >>>बाईच ठेवा. आँ??????? एका by प्यारे१
च्यायला. कुणीतरी नोकरमाणूस
५०.
सगळ्यात महागडा घ्या... टिकाऊ
या वरुन एक आठवले.. कपडे साफ
In reply to या वरुन एक आठवले.. कपडे साफ by अविनाशकुलकर्णी
र्या
घेतला?
केनस्टार वापरतेय गेले ५
In reply to केनस्टार वापरतेय गेले ५ by पर्नल नेने मराठे
सहमत... पावभाजी फारच छान
त्यापेक्षा मेस लावा
फुडप्रोसेसर फार मोठा होतो. तो
इतका आटापिटा करण्यापेक्षा
अहो बाई लावली तर.. पावणे बाईंच्ये मिस्टर सुसाट सुटतील..
एकच सल्ला राहिला होता तोही