पुणे येथिल फर्गुसन कालेज मधिल ३ अंध विद्यार्थी यांनी या वेळी मे २०१२ मधिल घेतल्या गेलेल्या बारावी च्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले ,या मध्ये
प्रविण गिते याने ७८.३३ टक्के गुण मिळ्वुन प्रथम क्रमांक मिळ्वला आहे,तर ७७.८३ टक्के गुण मिळ्वुन सनी गायकवाड दुसरा आला. ७१.७७ टक्के गुण मिळालेला नितिन पवार व ६८.९ प्रतीशत गुणासह राजु नखाते हे गुणवत्ता यादित आहेत. ब्रेल लिपीतिल पुस्तके स्वत वाचुन तर कधी ईतर विद्याथ्र्यांचे एकुन त्यानी अभ्यास केला,विशेष म्हणजे नितिन पवार याने ईंग्रजी माध्यमातुन ही परिक्षा दिली,फग्रुसन कालेज मधे वसती ग्रुहात राहाताना यांनी स्वतचे कपडे धुण्यापासुन सर्व कामे स्वत करुन हे यशाचे शिखर गाठ्ले.या बद्दल सनी गायकवाड म्हणाला की त्याचि वकिल होण्याचि ईछा आहे,शुभेछया,
कदाचित हा देशातिल पहिला अंध वकिल असेल----
वाचने
4316
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रविन ,नितीन आणि सनी
स्पृहणीय यश!!
शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
हम्म्म
टाईमपास..
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
३३१ वाचने, ६ प्रतिक्रिया
In reply to टाईमपास.. by प्रभाकर पेठकर
अन्फेअर डिस्क्रीमिनेशन अॅक्ट का करु नये?
शकु ताई.. तुम्ही घाबरु नका .. जोमाने लिहित रहा...
अभिनंदन व शुभेच्छा!