नमस्कार मंडळी,
मागे काही दिवसांपुर्वी मिपाचे इस्ट-कोस्ट अन् जर्मनीत बॅक टु बॅक कट्टे झाले. त्याच धरतीवर युकेतही (परत एकदा) कट्टा भरवावा अशी अस्मादिकांना इच्छा झाली.
त्यातच भर म्हणुन की काय, मिपाचे 'निवृत्त' विडंबनाचार्य केशवसुमार यांचेही या महिन्यात युकेत आगमन होत आहे.
हा त्रिवेणी (का द्विवेणी) संगम साधत युकेत कट्टा भरविणे आणि उत्सुक असणार्या सभासदांबरोबर या कट्ट्याची पुर्वतयारी करणे या करिता हा सगळा प्रपंच!
असो, केसुशेठ दिनांक २३ ऑगस्ट रोजी 'मोकळे' असल्याने कट्टा याच दिवशी भरवण्याचा मानस आहे.
तरी इच्छुकांनी अधिक माहिती करिता मला अथवा केशवसुमारांना व्यनि करणे.....
सहभागी होणारे सभासद मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करु शकतात.
माझा भ्रमणध्वनी क्र. -> ०७९१८७२२२५६
निवेदन संपले!
- (ब्रिटिश) टिंग्या :)
संयोजक,
युके मिपा कट्टा क्र. २
वाचने
4096
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येईन .
एक वर्ष उशीर
राणीच शहर कोलकोता आहे....कोलकोता भारतात आहे
घ्या...
In reply to राणीच शहर कोलकोता आहे....कोलकोता भारतात आहे by अर्चिस
>>आत्तापर्य
In reply to घ्या... by बिपिन कार्यकर्ते
राणी मुखर्जी तर ...
In reply to घ्या... by बिपिन कार्यकर्ते
मग ठरलं तर,
In reply to राणी मुखर्जी तर ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
भाऊ बिपिन
In reply to मग ठरलं तर, by बिपिन कार्यकर्ते
हे माझं
In reply to भाऊ बिपिन by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
देवा
In reply to हे माझं by बिपिन कार्यकर्ते