कोणत्या मिपापटुला "मिपारत्न" द्यावे?
हा काथ्या कुटताना कामगिरी मधील सातत्य लक्षात घ्यावे.
उगाच गेले नउ महीने काहीही लिहीले नाही आणि एखाद दुसरा प्रतिसाद देणार्या ना ह्या उपाधी साठी लक्षात घेउ नये.
उपाधी देताना "का"? ची चर्चा अपेक्षित.
मी मिपाची अतिशय सुंदर,सुलक्षणी,सुसंस्कारी,सुशिक्षित,सुविचारी,सुगरण, सोज्वळ,निरागस,प्रेमळ.शुद्धलेखनात पहिला क्रमाक मिळवलेली ;) वगैरे वगैरे अशी सदस्य आहे.त्यामुळे मीच या मिपारात्न साठी योग्य आहे असे मला वाटते.त्यामुळे सर्वांनी मलाच आपले अमूल्य मत द्यावे. :)
(१) परा यांचे प्रतिसाद आणि लेख वाचून पोट दुखते (हसून की असूयेने ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार)
(२) डायरीवाटप केंद्र समीती, दुर्लक्षीत पँथर समीती वगैरेचे अध्यक्षपद त्यांनी गौरवपूर्ण रीत्या भूषविले आहे.
(३) परखड मते मांडण्यात सातत्य, नानांसारखे हुषार तसेच गाई, शेळ्या पाळणारे, चरखा कातणारे मित्र जोडून ठेवण्याची कला
आदि गुणांची कदर म्हणून परा यांना मिपारत्न पदवी देण्यात यावी.
xxxरत्न वगैरे पारितोषिक रिटायर झालेल्या किंवा 'आता हो बाबा रिटायर एकदाचा' असे ज्याला सुचवायचे आहे त्याला देतात ना*? मग आता शोधा रिटायर झालेले वा ज्यांनी रिटायर व्हावे असे वाटते असे आयडी.
*उदा. दादासाहेब फाळके पारितोषिक. चेहर्यावरच्या नि गळ्यावरच्या सुरकुत्यांची जाण ठेवता आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या हिरविणींबरोबर काम करण्याचा अट्टाहास करणारे हिरो. त्या शाहरूखला देऊन टाका हो एकदाचं (चेपुवर कॅम्पेन चालवावं का?). त्या हिरविणीही सुटतील नि आपणही.
मिपा ही तर रत्नांची खाण आहे ...
माझ्या मते रामदास सर(काका), आणी इतरही रत्ने आहेतच.
शिवाय लेखना पेक्षा त्यावर सुंदर ,चपखळ,आणी मोजकी प्रतिक्रीया देणारे जास्त हक्कदार आहेत,कारण त्यामुळेच लेखकाचे लेखन उत्तरोत्तर बहरत जाते.हे म्हणजे असे कि ,"बघणारा असेल तर नटण्यात अर्थ आहे."
........
............
नाहीतर जागू तै ना द्या
कारण लेख वाचुन पोट भरत नाही तर रेसिपी वाचून आणि बघून पोट भरते.
अनिवासी भारतीयांना काही विशेष सवलत किंवा आरक्षण आहे का ?
नुसती चौकशी केली हे माझे मत समजू नये.
पण प्राजू किंवा पिंडा किंवा गुर्जी ह्यांना हा बहुमान मिळावा. असे वाटते.
प्रतिक्रिया
गुर्जी,
प्रभू
काहि नावं तरी समोर ठेवायची
@आम्हा नवख्याना कस कळणार कोण
मी मिपाची अतिशय
मिपा ही तर रत्नांची खाण आहे
गुर्जी तुम्ही 'मोटराईज्ड
डिप
मास्तर
आमच्या मते रामदास ! का या
ओके
परा
+१
' क्रमशा' हा शब्द कसा लिहायचा
' क्रमशा' हा शब्द कसा लिहायचा
हा पुरस्कार तर 'परा'च्या
गवि
गविच...
माझे पण! गवि रोक्स........
ओ नक्की काय ते ठरवा एकदाच ,
janatl manatl : ramdas kaka.
काय हे, मोबायलात अजुन मागे...
उदो बोला उदो बाकी आमचे नाव
आमच्या मते अत्रुप्त आत्म्यास
मास्तर
मि काय म्हणतो
रघु काकांशी एकदम सहमत ....
अनिवासी भारतीयांना काही विशेष
जयंत कुलकर्णी यांचे लिखाण
मास्तर ही मिपारत्न हि काय
सहमत
आमचे धुम्रवलयांकित धमाल
आपल मत तर फिक्स