✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्यार्टी साठी मदत हवी आहे

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 05/31/2012 - 12:05  ·  लेख
लेख
नमस्कार्स. आमच्या एका मित्रवर्यांच्या प्रगट दिना निमित्त ह्या रविवारी प्यार्टी करण्याची योजना आखणे चालू आहे. साधारण १० ते १२ लोक्स ह्या संमेलनाला हजर असतील. संमेलनाचे ठिकाण सुचवण्यासाठी मिपाकरांची मदत हवी आहे. १) संमेलन स्थळ पुण्यापासून साधारण १.३० ते २ तासाच्या अंतरावरती असल्यास उत्तम. २) ठिकाण शक्यतो शांत आणि थोडाफार निसर्ग आजूबाजूला असल्यास उत्तमच. ३) सर्व संमेलक हे कावेरी विद्यापीठाचे स्नातक असल्याने त्यांना मदिरा आणि गिळायला अन्न ह्याची आवश्यकता आहेच. मदिरा आपली स्वतःची आणण्याची सोय उपलब्ध असल्यास अती उत्तम. ४) स्वतःच्या गाड्या असल्याने जाण्या येण्याचा प्रॉब्लेम नाही. ५) एखादे छानसे हॉटेल, धाबा, फार्म हाऊस अथवा तुमच्या नजरेत ह्या सगळ्या सोयींनी सजलेले एखादे ठिकाण असल्यास जरुर कळवावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7451 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

काही मुलभूत प्रश्न १ )

सुहास..
गुरुवार, 05/31/2012 - 12:10 नवीन
काही मुलभूत प्रश्न १ ) पार्टीचा टायमिंग काय आहे ?
  • Log in or register to post comments

@ सुहास

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/31/2012 - 12:14 नवीन
सकाळी निघून संध्याकाळी परत असा प्लॅन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

-कार्ला एम आय डी सी.

गवि
गुरुवार, 05/31/2012 - 12:14 नवीन
-कार्ला एम आय डी सी. किंवा - मुळशी लेकसाईड रिसॉर्ट सर्व अटीत बसणारे.
  • Log in or register to post comments

ज्येष्ठ जाणकार श्री श्री

विजुभाऊ
गुरुवार, 05/31/2012 - 12:13 नवीन
ज्येष्ठ जाणकार श्री श्री डानराव यांच्यावर प्यार्टीची तयारी सोपवल्यास बराच फरक पडेल.
  • Log in or register to post comments

प्यार्टी...

नरेश_
गुरुवार, 05/31/2012 - 12:20 नवीन
नाना देणार आहेत वा नानाचे मित्रवर्य देणार आहेत, ते सपष्ट सांगा राव. हवांतर : बारामतीकर कुठे दिसेनात हल्ली ?
  • Log in or register to post comments

१) पॅराडाईज रिसॉर्ट - मुळशी

गणामास्तर
गुरुवार, 05/31/2012 - 12:39 नवीन
१) पॅराडाईज रिसॉर्ट - मुळशी धरणा जवळ चांदणी चौकातुन पिरंगुट कडे जाणार्या रस्त्यावर पिरंगुटच्या अलिकडे तळ्याकाठी मानस रिसॉर्ट आहे,हा सुद्धा चांगला पर्याय आहे. तळ्याच्या पलिकडे अजुन एक चांगले हॉटेल आहे त्याचे नाव आत्ता आठवत नाही. परंतु या दोन्ही ठिकाणी स्वतःची मदिरा आणलेली चालत नाही.
  • Log in or register to post comments

तळ्याच्या पलिकडे अजुन एक चांगले हॉटेल आहे

टिवटिव
गुरुवार, 05/31/2012 - 13:50 नवीन
+१ बेश्ट हॉटेल आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

त्या हॉटेलचे नाव " सरोवर "

धुमकेतू
Fri, 06/01/2012 - 12:00 नवीन
त्या हॉटेलचे नाव " सरोवर " असे आहे ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिवटिव

http://www.facebook.com/pages

मितालि
गुरुवार, 05/31/2012 - 12:39 नवीन
http://www.facebook.com/pages/Rohans-Farm-Cottage-Mulshi/153819954683714 हे फार्म हाउस बघ मुळ्शी पासुन जवळच आहे..
  • Log in or register to post comments

http://www.facebook.com/pages

मितालि
गुरुवार, 05/31/2012 - 12:39 नवीन
http://www.facebook.com/pages/Rohans-Farm-Cottage-Mulshi/153819954683714 हे फार्म हाउस बघ मुळ्शी पासुन जवळच आहे..
  • Log in or register to post comments

http://www.facebook.com/pages

मितालि
गुरुवार, 05/31/2012 - 12:39 नवीन
http://www.facebook.com/pages/Rohans-Farm-Cottage-Mulshi/153819954683714 हे फार्म हाउस बघ मुळ्शी पासुन जवळच आहे..
  • Log in or register to post comments

मुमई ला या सगळी सोय करतो तयार

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 05/31/2012 - 13:18 नवीन
मुमई ला या सगळी सोय करतो तयार असाल तर फोन करा स्वगत च्यायला घाश्य एव्हड निमंत्रण देवुन पण लोक येतील का?
  • Log in or register to post comments

सोय?

विनायक प्रभू
Fri, 06/01/2012 - 13:39 नवीन
सगळी सोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

मास्तरानु खाण्याची नि पिवाची

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 06/01/2012 - 16:38 नवीन
मास्तरानु खाण्याची नि पिवाची फक्स्त बाकि जागा दाखवु तिथे स्वताच्या पैश्यानी जावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पहिला प्रश्न

रमताराम
गुरुवार, 05/31/2012 - 13:36 नवीन
मला आवतान आहे का? तरच फुडले इचारा नायतर फुडल्या घरी जा कसे.
  • Log in or register to post comments

असेच म्हनतो.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 05/31/2012 - 13:56 नवीन
असेच म्हनतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

गाँव बसा नही... लुटेरे पेहले

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/31/2012 - 14:03 नवीन
गाँव बसा नही... लुटेरे पेहले आ गये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आवतान...

मन१
Fri, 06/01/2012 - 15:22 नवीन
गावाकल्डे म्हन्तात दे आवतान नाय तर उगार पायतान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

येउ का?

स्पा
गुरुवार, 05/31/2012 - 13:53 नवीन
येउ का?
  • Log in or register to post comments

जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का

५० फक्त
गुरुवार, 05/31/2012 - 14:19 नवीन
जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का बघा बरं ? तुम्ही घातलेल्या बहुतेक सगळ्या अटीत बसतंय.
  • Log in or register to post comments

जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का

५० फक्त
गुरुवार, 05/31/2012 - 14:20 नवीन
जनसेवा दुग्धमंदिर बरं पडेल का बघा बरं ? तुम्ही घातलेल्या बहुतेक सगळ्या अटीत बसतंय.
  • Log in or register to post comments

एक इचारु का

रघु सावंत
गुरुवार, 05/31/2012 - 16:33 नवीन
स्पस्टच इचारतो आमच काय , आमाला कुनी नेनार कि नाय ?
  • Log in or register to post comments

प्यार्टी

तिमा
गुरुवार, 05/31/2012 - 17:44 नवीन
प्यार्टी = प्यार + टी ??? कट्टा, पार्टी व प्यार्टी यातील फरक नाही कळला.
  • Log in or register to post comments

असो! पर्‍या, मागच्या एका

सोत्रि
गुरुवार, 05/31/2012 - 20:01 नवीन
असो! पर्‍या, मागच्या एका पार्टी आयोजनाचे पैसे येणे बाकी आहेत, ते देणे झाल्यास हवी असणारी सर्व माहिती आनंदाने पुरवून, पुढची सोयही करण्यात येईल ह्याची नोंद घेण्यात यावी. - ( इव्हेंट मॅनेजर) सोकाजी
  • Log in or register to post comments

सोकाजी शब्द जपून वापरा हो

आशु जोग
Sat, 06/02/2012 - 17:40 नवीन
सोकाजी शब्द जपून वापरा हो ! (शब्दा शब्दात घुसणारा) जोग --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

प्यारटॅ कसल्या करताय

जेनी...
गुरुवार, 05/31/2012 - 21:02 नवीन
निरागस प्रश्न , निरागस प्रतिसाद. :
  • Log in or register to post comments

मी येउ का इंटरव्हेन्शन करायला

कवितानागेश
Sat, 06/02/2012 - 18:04 नवीन
मी येउ का इंटरव्हेन्शन करायला ? :P
  • Log in or register to post comments

काय झालं मग शेवटी प्यार्टीचं?

नाना चेंगट
Sat, 06/02/2012 - 18:47 नवीन
काय झालं मग शेवटी प्यार्टीचं? जास्ती पिऊ नका हो दारु.. ;)
  • Log in or register to post comments

जुना मुम्बई पुणे द्रुतगती मार्ग..

कौतिक राव
Sun, 06/10/2012 - 05:21 नवीन
कुठल्याही आडवळणावर थांबा, तुम्हाला हवी ती जागा सापडेल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा