चिकन तंदुरी
साहित्यः
५०० ग्राम चिकन
३-४ टेस्पून दही
२-३ लसूण पाकळ्या
१ इंच आले
२ टेस्पून कोथींबीर
२ टेस्पून पुदिन्याची पाने
२ टेस्पून तंदुरी मसाला
रंगासाठी दीड टेस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१/२ टीस्पून काळिमिरीपूड
१ टेस्पून गरम मसाला
मीठ चवीनुसार
पा़कृ:
आले, लसूण, कोथींबीर व पुदिना एकत्र वाटुन पेस्ट करुन घेणे.
चिकनला दही, तंदुरी मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळिमिरीपूड, गरम मसाला, मीठ व हिरवी पेस्ट लावून मॅरीनेट करावे. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे.
बेकिंग ट्रेला ग्रीज करुन घेणे किंवा बेकिंग पेपर लावावा. त्यावे मॅरीनेट केलेले चिकन पीसेस ठेवावे.
थोडेसे बटर सोडून २०० डिग्रीवर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १५ मिनिटे भाजावे.मधे एकदा उलटवून पुन्हा १५ मिनिटे भाजावे.
स्मोक्ड फ्लेव्हर देण्यासाठी चिमट्यात चिकन पीस धरुन गॅसच्या शेगडीवर धरुन १ मिनिटे भाजावे.
सॅलॅडसोबत सर्व्ह करावे :)
वाचने
12565
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
फोटो आवडले..
णिषेढ
सहीच... सकाळी सकाळी हे फोटो
तंदुरी..
जबरदस्त..
एक विनंती
व्वा!!
नॉन - व्हेज खात नाहीपण केवळ
दिसतय छानच !!
सानिका सह्ही एकदम.
नेहमीप्रमाणेच जबरदस्त
झक्क्कास
जबरा!
व्वा!!
फोतु फरच सुरेख अहेत. शकाहरि
In reply to फोतु फरच सुरेख अहेत. शकाहरि by थोर्लेबजिराव
पन येक म्हाईत हाय का???
बेष्ट
बरं झालं पाकृ बघितली. आता या
In reply to बरं झालं पाकृ बघितली. आता या by रेवती
बरोबर....
अस्तो खाणारा तर.. फोटुत
सही यार....... फोटो कसले
जबरा....................
......
खूपच चविष्ट पाककृती