✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तांबट...

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 05/22/2012 - 16:12  ·  लेख
लेख
काल काही तांबटचे फोटो मिळाले. ह सहसा बाहेर येत नाही व ओरडतांना मानेची फार मस्त हालचाल करतो. तांबट टाके भांड्यावर टाके मारताना ज्या तालात आवाज येतो तसा काहिसा याचा आवाज आहे.... १ २ ३ ४ चतूर.. आशा आहे हे तुम्हाला आवडतील. जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10309 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

भारी!

संजय क्षीरसागर
Tue, 05/22/2012 - 16:21 नवीन
फोटो आवडले!
  • Log in or register to post comments

मस्त

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/22/2012 - 16:44 नवीन
मस्त :-)
  • Log in or register to post comments

अरे व्वा

विजय_आंग्रे
Tue, 05/22/2012 - 17:01 नवीन
अरे व्वा मिशीवाला पक्षी, छान आहेत सर्व प्रकाशचित्रे..! :smile:
  • Log in or register to post comments

भारीच आहे तांबट.. बाकी हे

पिंगू
Tue, 05/22/2012 - 17:58 नवीन
भारीच आहे तांबट.. बाकी हे फोटो काढायला किती प्रतिक्षा केली हो काका तुम्ही? - पिंगू
  • Log in or register to post comments

खरे म्हटले तर गेले १०/१५ दिवस

जयंत कुलकर्णी
Tue, 05/22/2012 - 19:25 नवीन
खरे म्हटले तर गेले १०/१५ दिवस मी यांची हालचाल बघत होतो व त्यांच्या मागावर होतो. पण या फोटोच्यावेळी म्हणाल तर मी एक्म्दरीत ३ तास वाया ( ?) घालवले असतील :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

चुकुन सुद्धा

jaypal
Tue, 05/22/2012 - 19:38 नवीन
वाया ( ?) घालवले असे लिहु / म्हणु नका. फोटो असो किंवा हिमलय चढाई असो हौसेला मोल नसतं. ( पिक्सल काहीश्या फाटल्या सारख्या जाणवतात ते वगळता)फोटो क्र. ३ आवड्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

छानच.

प्रचेतस
Tue, 05/22/2012 - 18:07 नवीन
छानच. :)
  • Log in or register to post comments

मस्त. अवांतरः ये चतुर यहा

स्वानन्द
Tue, 05/22/2012 - 19:18 नवीन
मस्त. अवांतरः ये चतुर यहा क्या कर रही है?
  • Log in or register to post comments

छान!

सुधीर
Wed, 05/23/2012 - 23:25 नवीन
आजकाल शहरात तर पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत (कावळे आणि कबुतरंच जास्त दिसतात. पोपट, दयाळ, साळुंखी आणि आता चिमण्यांची पण संख्या रोडावतेय). तुम्हाला हा तांबट कुठे दिसला?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 09:38 नवीन
आम्ही नशीबवान आहोत दुसरे काय ! हे वाचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

वॉव!

सुधीर
गुरुवार, 05/24/2012 - 11:07 नवीन
झकास! मी पक्षी प्रेमी नाही, पण ४ वर्षापूर्वी मुंबईच्या उपनगरात रहायला गेल्यावर. पोपट, बुलबुल, दयाळ, साळुंखी आणि खारुताई यांची फार जवळून ओळख झाली. कारण हे सगळे पाहुणे आमच्या खिडकीतून दिसतात. मुंबईत ते दुर्मिळ! शिवाय बर्‍याच वेळा पहिलंय, कावळे अशा पक्षांना झाडावरून हुसकून लावताना. (चु.भु.द्या.घ्या.) कावळा आणि कबुतर मात्र माणसांना फारशी घाबरत नाहीत, कावळा थेट हातातून चपातीचा तुकडा पण घेऊन जातो. दुधाच्या साईसाठी तर कावळे फार झोंबाझोंबी करतात. खिडकीत ठेवलेले तांदुळ टिपताना, चिऊताई आपापसातच जास्त भांडतात असं वाटतं. (खिडकीत येणार्‍या-दिसणार्‍या पक्षांच्या निरिक्षणावरून केलेले अनुमान) तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात (अगदी टाटा बिर्ला पेक्षाही). तुमचा "मैत्र!" लेख आवडला! पुण्यात राहता का तुम्ही? कदाचित, म्हणून तुमचा परिसर पक्षीसमृद्ध असावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अजून काही....

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 10:07 नवीन
अजून काही.... Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

नाव काय पक्ष्यांचं?

स्वानन्द
गुरुवार, 05/24/2012 - 10:30 नवीन
पहिली चिमणी हे कळलं. बाकीचे पक्षी बागेत बर्‍याचदा दिसतात. पण त्यांचे नाव नाही माहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

चिमणी ब्राह्मणी मैना टीट दयाळ

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 10:50 नवीन
चिमणी ब्राह्मणी मैना टीट दयाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

सारीच प्रकाशचित्रे सुंदर असली. तरी ही अधिक भावली !

नरेंद्र गोळे
Sun, 05/27/2012 - 10:23 नवीन
स्वाक्षरी-अंकित चित्रे जशी वज्रचुडेमंडित सौभाग्यवतीची आठवण करून देतात, तशी ही अप्रक्रियित प्रकाशचित्रे रानात फिरणार्‍या निरागस अवखळ लंकेच्या पार्वतीची आठवण करून देतात. तरीही मुग्ध प्रफुल्लित अप्रक्रियित प्रकाशचित्रांवर मन का जडते ते समजत नाही ! सारीच प्रकाशचित्रे सुंदर असली. तरी ही अधिक भावली, हे सांगण्याकरताच हा प्रतिसाद देत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सुंदर आहेत सर्व फोटो...

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 10:09 नवीन
सुंदर आहेत सर्व फोटो... :) (पाखरु निरिक्षक) ;)
  • Log in or register to post comments

वा सगळे फोटो खुप सुंदर आहेत.

जागु
गुरुवार, 05/24/2012 - 10:28 नवीन
वा सगळे फोटो खुप सुंदर आहेत. तांबट फोटो द्यायला थांबला हे नशीब. मी एक दोन वेळा प्रयत्न केला पण फोटो काढण्या आधीच साहेब पळतात.
  • Log in or register to post comments

फोटो छान आला आहे

ऋषिकेश
गुरुवार, 05/24/2012 - 11:08 नवीन
तांबट वड, उंबर अश्या छोटी उग्र फळे असणार्‍या झाडांवर हमखास आढळतात. अगदी मुंबईतही! फोटो छान आला आहे
  • Log in or register to post comments

चतुर

कान्होबा
गुरुवार, 05/24/2012 - 13:26 नवीन
आहाहा फटू छान आहेत. चतुर चा फोटो पाहुन लहानपणी च्या खेळाची आठ्वण झाली. हात मारुन गवतात फिरणारे चतुर आणी चतुर वर्गातिल सुई हा जीव पकडायचा आणी त्याच्या पायाला सुत बांधुन सोडुन द्यायचे.पण ते गवतात फिरत असताना त्यांच्या मागे मागे दबकत दबकत जाउन पकड्ण्यात वेगळीच मजा होती. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
  • Log in or register to post comments

हे आमच्याकडचे पक्षी नाव

जागु
गुरुवार, 05/24/2012 - 15:09 नवीन
हे आमच्याकडचे पक्षी नाव सांगायला नको. Image removed. हळद्या. Image removed. पाणकोंबडी Image removed. दयाळ Image removed. खंड्या Image removed. अजुन बरेच आहेत. सावकाश टाकेन.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत फोटु..

मोहनराव
गुरुवार, 05/24/2012 - 15:30 नवीन
मस्त आहेत फोटु..
  • Log in or register to post comments

मला एक हळद्याचा फोटो काधायचा

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 15:39 नवीन
मला एक हळद्याचा फोटो काधायचा आहे.... बघूया केव्हा जमते आहे ते. फोटो छान !
  • Log in or register to post comments

हळद्या म्हणजे युरेशियन ओरीओल

शैलेन्द्र
गुरुवार, 05/24/2012 - 22:26 नवीन
हळद्या म्हणजे युरेशियन ओरीओल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा