हल्ली शहरात ग्राहक पेठ भरतात्,खरेदीच्या विविध वस्तु यात विक्रीस ठेवलेल्या असतात. अगदी लोणच्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंतं बरेच काही पहावयास मिळते.
अशाच एका बाजार पेठेत माझे तिर्थरुप गेले आणि एक वस्तु त्यांना तिथे दिसली व उपयोगी वाटुन ती त्यांनी खरेदी केली.
ती वस्तु म्हणजे एक जाळी असुन ती गॅस बर्नरवर ठेवतात, त्यावर वांगे,पापड इं. भाजणे सोपे जाते आणि बर्नरही खराब होत नाही.
हाच बर्नर जाळी ठेवल्यावर कसा दिसतो, ते तुम्हाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. :)
१) पहिला फोटु बर्नरचा,त्यावर जाळी ठेवलेली आहे.पण माझे लक्ष फक्त ज्योतींकडे आहे.
२)कॅमेर्याच्या सेटींगमधे बदल केला आणि आता फक्त जाळीवर लक्ष केंद्रीत केले,जाळी लगेच तापायला सुरु झाली आहे.
३)तारा अशा मस्त दिसतात...
४)जरा वेगळ्या अँगल मधुन पाहताना.
५)बर्नर आणि जाळी यांच्या मधला भाग कसा दिसतो ते पाहत असताना हा टिपला.
६)आता लवकरच या तापुन लालबुंद होतील.
७)लालेलाल !
७) शेवटचा फोटु त्या तारांचा...
आधीचा भागः--- गॅस बर्नर...
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....
कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
*टिप :---- सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.
२)कॅमेर्याच्या सेटींगमधे बदल केला आणि आता फक्त जाळीवर लक्ष केंद्रीत केले,जाळी लगेच तापायला सुरु झाली आहे.
३)तारा अशा मस्त दिसतात...
४)जरा वेगळ्या अँगल मधुन पाहताना.
५)बर्नर आणि जाळी यांच्या मधला भाग कसा दिसतो ते पाहत असताना हा टिपला.
६)आता लवकरच या तापुन लालबुंद होतील.
७)लालेलाल !
७) शेवटचा फोटु त्या तारांचा...
आधीचा भागः--- गॅस बर्नर...
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....
कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
*टिप :---- सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.| लेखनविषय: |
|---|
वाचने
8796
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॅमेरा
फोटु छान आहेत!! अवांतरः
कमाल आहे !
बाणा, साध्या गॅस बर्नरमधल्या
सॉफ्टवेअर अपवादात्मक रित्या
मस्त रे बाणा !!!
मस्त पण..
लै लै भारी प्रयोग...
उत्तम
फोटू चांगले आलेत पण बायकोने
फोटू चांगले आलेत पण बायकोने
In reply to फोटू चांगले आलेत पण बायकोने by रेवती
>>>>गॅस वाया जातोय असं म्हणुन
In reply to फोटू चांगले आलेत पण बायकोने by मदनबाण
ही ही ही हे प्रतिसादासाठी होत
In reply to फोटू चांगले आलेत पण बायकोने by मदनबाण
काय आहे हे निव्वळ वाबळ्त
मस्त रे बाणा. फोटू लै
मार
अरे बाणा, त्या तंदूर जाळीचा
कसले भारियेत रे फोटु मामु
कॅमेर्याच्या सेटींगमधे बदल
सिलिंडरची चिंता
In reply to कॅमेर्याच्या सेटींगमधे बदल by विजुभाऊ
मस्त फोटो!
फार छान
मस्त !
फुडल्या टैमाला पेट्रोलच्या
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
फोटोवर प्रतिक्रिया देणार्या
धन्यवाद ' भला ' चितल्याबद्दल
In reply to फोटोवर प्रतिक्रिया देणार्या by मदनबाण
वा!
क्यामेरा सेटिग्ज काय ठेवले
In reply to वा! by ऋषिकेश
मस्तच फोटो. आता त्यावर वांगे