क्रौर्याची परिसीमाः
क्रौर्याची परिसीमाः
बीडमधील डॉ. सुदाम आणि डॉ. सरस्वती मुंडे यांच्या रुग्णालयात गर्भपात करताना
एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अनेक खळबळजनक प्रकार उघडकीस येत आहेत. डॉ.
मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चिकित्सेसाठी तसेच मुलीचा गर्भ
पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून रिघ लागत होती. अर्भकाची
विल्हेवाट लावण्यासाठी या दाम्पत्याने चार कुत्रे पाळले होते. त्यांना हे
अर्भक खायला दिले जायचे, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
पूर्वी एके ठिकाणी वाचण्यात आले कि अश्या अर्भकांचे मास थायलंड व त्या बाजूच्या देशात औषधा साठी वापरण्यात येते.
पण हा वैदू भारीच निघाला आहे..
काय म्हणावे या नरा धमास?
पण याना काहीच शिक्षा होणार नाही का? ..
यांचे हॉस्पिटल बंद केले होते तरीही यांचा व्यवसाय चालूच कसा?
अन्ना म्हणत असलेले एक आवडते वाक्य टाकतो..
अरे क्या होगा इस देशका?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
'अर्भकाला' (which is dead
यकुशी सहमत....
थँक्स
एक हे कुलकर्णी
एकूण सगळेच कुलकर्णी लोक 'आऊट'
मी टू
कल्याणमस्तु! ____/\____ !
यकु ...वर्षा देशपांड्याना
त्या कुत्र्यांची तपासणी करुन
येथे
>>हा वैदु कुत्र्याना खाऊ घालत
खूप वर्षांपूर्वी मी एका
>>खरेच हा शंढ लोकांचाच देश
=)) =)) बास की आता. गंभीर
काय होणार?
खुद पाप करो, नाम हो शैतान का बदनाम !
विषयाचं गांभीर्य
>>ह्या विषयाचं गांभीर्य थोडं
धन्यवाद
कळ्ळं.. कळ्ळं.. धन्यवाद तर
+१०० टु ढब्बु पैसा, ज्यांना
>>बाकी श्री. यकु यांच्या
कोणाचं काय तर कोणाचं काय
Aborted foetuses fed to dogs
बीडचा डॉ. मुंडे फरार म्हणून
डॉ. चे अडणाव मुंडे आहे होय...
यकु, एक विनंती. तुमचे सर्व
आणखी रडा !
क्राइंग इज गुड ..
तळटीप आवश्यक
थँक्स
धन्यवाद ! सविस्तर खुलाशाबद्दल
विचारात पडलोय. ज्यांनी या
+१
ही खरच परीसीमा आहे काय ??
या मुंड्यांचे ते मुंडे
खरे क्रुर लोकं ते की जे
एक शंका..
क्रौर्याची परिसीमा
भयाण आहे.
भयंकर
संपूर्ण धागा वाचला.
बिकांशी सहमत.
>>या सारख्या धाग्यावरही दंगा