उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अर्थातच राष्ट्रपतीपदाचे आणखी अवमूल्यन.
http://www.esakal.com/esakal/20120523/4617244213726099706.htm
आजच्या सकाळमधील आजची बातमी वाचण्यासारखी आहे. राष्ट्रपतीपदाचे आपले एक उमेदवार संगमा हे सोनीयांच्या पाठींब्यासाठी त्यांची माफी मागायला तयार आहे. ( त्यांनी त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला होता).
प्रंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर सर्व पदांचे अगोदरच बर्यापैकी अवमूल्यन झालेले आहे किंवा होत आहे. आता राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन होऊ नये ( होऊन ये) असे वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पारदर्शक
नेहरु - राजेंद्रप्रसाद यांचे
येथे
अवमूल्यन
राष्ट्रपतीपदाचे आणखी अवमूल्यन.