या चर्चेची प्रेरणा :-)
सर्वप्रथम, कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. मिपा सहीत अनेक मराठी संस्थळांवर अनेकजण सातत्याने लेखन करत असतात, आपले विचार मांडत असतात, आदान-प्रदान करतात आणि वादही घालत असतात! या सर्वाला वाचन, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, नियोजनपूर्वक वादविवाद कौशल्य असे बरेच काही लागते.
तरी देखील अनेक प्रश्न मनात उद्भवतात, त्यावर चर्चा घडावी हा या धाग्याचा हेतू आहे.
- इतके सगळे (मराठी संस्थळ, स्वतःचे ब्लॉग्ज अजून कुठे कुठे) लिहून नक्की हाती काय पडलं?
- संशोधन, विकास, नेटवर्कींग, समाजसेवा अशा काही गोष्टी घडल्या का?
- भ्रष्टाचार दूर झाला का?
- बरेचसे विचार , त्यावरील वादात आलेले मुद्दे देखील आधीच लिहून झालेले असतात, तरी देखील परत का लिहीले जाते? त्यात नवीन काय?
- मराठी संस्थळं देखील आधीच काढली गेली होती, तरी देखील नवीन संस्थळ, ब्लॉग्ज काढण्यात काय हशील?
- जर हौस म्हणूनच लिहायचे असेल तर स्वखर्चाने स्वतःचे संस्थळ तयार करून का लिहीत नाहीत?
- ह्या सर्व लेखन-चर्चा आदींचा नक्की काय उपयोग झाला आहे? बेरोजगारी कमी झाली, गुन्हेगारी कमी झाली, राजकारणी शहाणे झाले का आपापल्या हापिसात efficiency/productivity वाढली, कंपन्यांना नफा अधिक झाला आणि आपल्याला पगारवाढ मिळाली?
वाचने
8781
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_
लेखन ही एक उर्मी आहे....
हाहाहा
बूच!
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to बूच! by पिवळा डांबिस
जालिंदरजींचे प्रसिद्ध वाक्य
जालिंदरबाबांनी दुसर्या
In reply to जालिंदरजींचे प्रसिद्ध वाक्य by भडकमकर मास्तर
डांबिसोपनिषद!!!
लिहून हाती काय पडलं ते सांगणं
In reply to डांबिसोपनिषद!!! by पिवळा डांबिस
ते संस्कार च्यामारी!!
In reply to लिहून हाती काय पडलं ते सांगणं by रमताराम
=))
In reply to डांबिसोपनिषद!!! by पिवळा डांबिस
हेच म्हणतो
In reply to डांबिसोपनिषद!!! by पिवळा डांबिस
खी: खी: खी:
In reply to डांबिसोपनिषद!!! by पिवळा डांबिस
बोळे
सहमत!
In reply to बोळे by मराठे
तुमच्या त्या संस्थळ मालक चालक
अंतर्मुख ची बरीच बहिर्मुख
मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल
लो कल्लो बात!
In reply to मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल by शिल्पा ब
मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल
In reply to मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल by शिल्पा ब
"व्हाय"
In reply to मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल by सुहास..
ह. घ्या.
In reply to मी अतिशय लाजरी बुजरी अन अबोल by शिल्पा ब
बघा बै!! खरं सांगितलं तं
In reply to ह. घ्या. by हंस
1.इतके सगळे (मराठी संस्थळ,
1.इतके सगळे (मराठी संस्थळ,
In reply to 1.इतके सगळे (मराठी संस्थळ, by रेवती
जबरा
In reply to 1.इतके सगळे (मराठी संस्थळ, by रेवती
संपादक
In reply to 1.इतके सगळे (मराठी संस्थळ, by रेवती
अरे वा! टिकला का आमचा
In reply to संपादक by श्रावण मोडक
डिसक्लेमर
In reply to 1.इतके सगळे (मराठी संस्थळ, by रेवती
विकासादादा, संमंचे आतले मतभेद
In reply to डिसक्लेमर by विकास
सल्ला
In reply to विकासादादा, संमंचे आतले मतभेद by रेवती
वा!
In reply to सल्ला by श्रावण मोडक
माझे मत
ठ्ठो! =))
मस्तच विकासराव! हे देखील
व्वाह
In reply to मस्तच विकासराव! हे देखील by प्यारे१
आवडले!
In reply to मस्तच विकासराव! हे देखील by प्यारे१
>>>मिपासहीत मराठी संस्थळांवर
कंडशमन
मोठे फलित दुसरे कोणते असणार?
हॅहॅहॅ
In reply to मोठे फलित दुसरे कोणते असणार? by सुहास..
सोमरस प्राशनार्थाय संभवामि
स्कोअर सेटलिंग आणि इतर
+१
In reply to स्कोअर सेटलिंग आणि इतर by पैसा
इन जनरल ...
वपुर्झा मध्ये वपू म्हणतात
विकासराव
..
In reply to विकासराव by श्रावण मोडक
अरे बाप रे!
In reply to .. by विकास
ज्याला जगण्याचे....
(No subject)