एव्हरेस्ट मोहिमेचं फलित नेमकं काय?
नेहमीप्रमाणं कफ्युज होऊन काकू टाकतोय.
एव्हरेस्ट सर करुन आपले (महाराष्ट्रातले) वीर परततील. त्यातले दोघे परिचयाचे आहेत.
एव्हरेस्ट मोहिमेबद्दल ऐकलं होतंच. त्याला झालेल्या खर्चाचे आकडे देखील सर्वसाधारणपणे बर्याच जणांना ठाऊक असतील. बर्यापैकी मोठी असलेली ही रक्कम ह्या वीरांनी लोकवर्गणीतून (बरीचशी) गोळा केली.
सकाळी नाष्टा करताना चर्चा सुरु झालेली...
(कृपया ह्या सगळ्या चर्चेमध्ये कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही नी नव्हता हे ध्यानात घ्यावं. एव्हरेस्ट सर करणं ही अत्यंत धाडसाची, चिकाटीची , नियोजनपूर्वक, अत्यंत संयमानं केलेली तसंच आणखी बरंच बरंच साध्य करवणारी गोष्ट आहेच. )
तरीही जे प्रश्न चर्चिले गेले ते म्हणजे....
१. हे एवढं सगळं करुन नेमकं हाती काय पडलं?
अ. संशोधन, विकसन अशा काही गोष्टी केल्या गेल्या का?
आ. पर्यावरण विषयक काही केलं गेलं का?
२. एव्हरेस्ट सर करणं ही गोष्ट बर्याच जणांनी केलेली आहे. नवीन काय?
३. जर हौस म्हणून एव्हरेस्ट सर करायचं होतं तर स्वखर्चानं का केलं गेलं नाही ?
४. लोकांना पैसे मागायचं हे ठीक पण त्या पैशाचा विनियोग झाला त्याचं नेमकं फलित काय?
(तिसर्या मुद्द्याशी आनुषंगिक पण झालेल्या खर्चाचं मूल्य समजावून सांगणं हा उद्देश)
५. ह्या मोहिमांचा उपयोग म्हणून नेमका काय नी कसा? (बाकी इतरांना सोडा पण ज्यांनी एव्हरेस्ट सर केलं त्यांच्या पोटापाण्याचा तरी प्रश्न सुटणार आहे का?)
एव्हरेस्ट सर करुन आलेले दोघे माझ्या ओळखीचे आहेत फार भारी वाटतंय.
पण त्याबरोबरच सगळं करुन करायचं काय हा अत्यंत वास्तववादी प्रश्न त्रास देतो आहे.
ह्यावर साधकबाधक चर्चा अपेक्षित आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जॉर्ज मेलरीचा प्रसिद्ध वाक्य
मेलरीनं दुसर्या कुणाकडं पैसे
शेवटचे वाक्य वाचले नाहीत
कोट्स नी कोट्या न करता बोला
मूळात अशा बर्याच गोष्टी आहेत
सहमत
उत्तर मिळाले की सांग रे...
ते अध्यात्माचे काय झाले रे ?
काय राव विमे..
तुम्हांस लोणावळा भीमाशंकर
अवांतर करु नकोस राव वल्ली!!
बाजार
तुला "आबुआगा" म्हणायचे आहे का..? ;-)
मिलरनं लोकवर्गणी नव्हती काढली
तुमच्या जगण्याचं फलित काय?
ह्यावर साधकबाधक चर्चा
लोकांना वर्गणी वा पैसे
सकृद्दर्शनी साधा वाटणार हा प्रश्न फार बेसिक आहे!
इज इट वर्थ ?
भटक्याने याचे उत्तर
हौस
चर्चाविषय आवडला
असा धाडसी प्रकार केल्याबद्दल
येस! अवांतर : लोक वर्गणीतून
डीपेंड्स
चांगले आहे...
@एव्हरेस्ट मोहिमेचं फलित
माझ्या मते निसर्गाची रम्य व
निषेध..निषेध.
वय हे मानण्यावर असते असे मी
अजुन एक प्रश्न राहिला काय ?
तसे पहायला गेलो तर कोणत्याच
उड्या
प्यारे१ शी सहमत
तुमच्या त्या दोन मित्रांचं
इज इट वर्थ ?
ब्रेकफास्टच्यावेळी अशा
"वांझोट्या" हा शब्द सोडून बाकीच्या शब्दांशी आणि भावनांशी सहमत..
वांझोट्या वगैरे सर्व
प्यारे, जाऊं द्या!
सर्वांचे आभार! चर्चा का झाली
झाली का चर्चा, चा पाणी,
करा करा. डिक लेयर
हे पटलं!
वैयक्तिक....
प्यारे काका .. तुमचा मुद्दा पटला बर्र का