✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लेक ताहो (Lake Tahoe) कॅलिफोर्नीया.

ब
बबलु यांनी
Wed, 08/06/2008 - 06:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3940 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

र
रामदास Wed, 08/06/2008 - 06:25 नवीन

सुंदर फोटो.

दोन चार फोटो आणखी टाका ना बबलू.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 08/13/2008 - 06:08 नवीन

मस्त रे!

दोन चार फोटो आणखी टाका ना बबलू. अगदी असेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सहज Wed, 08/06/2008 - 07:36 नवीन

बबलुजी

ह्या फोटोच्या मोठ्या साईजची लिंक द्या ना. ते बघायला जास्त मजा येईल.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 08/06/2008 - 07:48 नवीन

मस्त फोटो

मस्त फोटो आहेत !! अजुन येउ देत बबलू !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 08/06/2008 - 07:48 नवीन

मस्त फोटो

मस्त फोटो आहेत !! अजुन येउ देत बबलू !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 08/06/2008 - 08:35 नवीन

वा !

अप्रतिम फोटो आहेत तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यावर किती छान वाटले असेल. आम्हाला फोटो पाहुन तेथे जावेसे वाटले. :) अजुन फोटो पहायला आवड्तील.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/06/2008 - 08:45 नवीन

सुंदर

अजून टाका ना राव फोटो !!!
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 08/06/2008 - 09:09 नवीन

सही...

लेक ताहो इतकं सुंदर आहे... (स्वगत : लेका, तू नुसत्या झोपाच काढ... कुणाला म्हटलंस की हे लेक ताहो कारने तुझ्या घरापासून फक्त अडीच तासाच्या अंतरावर आहे तर मजबूत शिव्या खाशील तू...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ज
जनोबा रेगे Wed, 08/06/2008 - 12:17 नवीन

नितळ पाणी

आम्ही लेक ताहो पाहिला आहे, खूप देखणा आहे. इतक॑ नितळ निळे पाणी मी काप्रीलाच पाहिले होते. आम्ही कॅलिफोर्नियात असता॑ना स्किइ॑ग स्पर्धा पाह्यला तिथे गेलो होतो. फोटो जमले तर लोड करतो. अस॑ म्हणतात की लेक ताहोतल्या पाण्याने आख्खा कॅलिफोर्निया बुडू शकेल. गॉडफादर (२) मध्ये लेक ताहोचे शूटीग॑ आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 08/06/2008 - 12:21 नवीन

व्वा...

सुंदर फोटो! सहजराव म्हणतात तसे मोठ्या आकारात पहायला अजून मजा येईल. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 08/06/2008 - 21:01 नवीन

हेच म्हणते..

सुंदर फोटो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
य
यशोधरा Wed, 08/06/2008 - 22:02 नवीन

छान आहेत

छान आहेत फोटो!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 11:31 नवीन

सुरेख...

दोन्ही फोटू अतिशय सुरेख..!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा