Skip to main content

काही फोटो.....मी काढलेले.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 13/05/2012 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
भारद्वाज..... चला सगळ्यांना पैशाचा लाभ होऊ देत आज..... याच्या फोटोवर जाऊ नका... याचा आकार फक्त दोन इंच आहे.... :-) सातभाई...... दयाळ... जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6199
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

धन्यवाद.....मला होउदेत आज सकाळी सकाळी धनलाभ...... :)

छान फोटो. नंबर दोनचा लैच खास वाटला. -दिलीप बिरुटे

सर्वच फोटो मस्त आहेत पण दोन नम्बरचा एक नम्बर ! हा फोटो पाहून बिगरी ते मॅट्रिक मधील " वाशा मी बघतोय हां " या वाक्यातील तीक्ष्ण नजरेची आठवण आली. पुफोशु

सुरेख चित्रे, उत्तम टिपली आहेत. पैकी भारद्वाज (देवकावळा) अनेकदा दर्शन देत असतो. (धनलाभाच्या प्रतिक्षेत) साक्षी

सुस्पष्ट्तेच्या (क्लॅरीटीच्या / फोकसिंगच्या) आभावा मुळे ईतर फोटो आवडले नाहीत. :-(

In reply to by jaypal

२,३ जास्त compress केलेले नाहीत. पहिला चांगला फोकस झालेला आहे. हा फोटो facebool वर ज्यांनी पाहोला आहे त्यांना हे पटेल. शेवटचे दोन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तेही खूप compress केलेले असल्यामुळे त्याचाही बट्ट्याबोळ झालेला आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

माझ्या एका धाग्यावर फोटो फेसबुक वर ओके पण इथे भुरकट आले होते. ते मी कॉम्प्रेस केल्यामुळे तर नसावे ? जयंतराव इथल्या फोटोजिनियसनी ही शक्यता मला कळविली नाही पण आपण हे जे सांगितले आहे त्या शक्यते बद्द्ल आपले आभार ! यू आर रिअल जिनियस ! चौ रा