ट्रेकिंग ग्रूप मधल्या एका मित्राची NIM (Nehru Institute of Mountaineering) च्या बेसिक कोर्स साठी निवड झाल्याने त्याचा स्टॅमीना वाढवण्यासाठी आणि आम्ही सोबत म्हणून येते काही महिने दर शनिवारी (किंवा जसे जमेल तसे पण शनिवार नक्की) कात्रज ते सिंहगड ट्रेक करायचे ठरवत आहे.
हा एक थकवणारा पण विलक्षण आनंद देणारा ट्रेक आहे.
कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे...
संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा...
वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश...
पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली...
काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्या तार्यांनी भरलेले आकाश..
क्षणात चमकून लुप्त होणार्या उल्का..
दम लागल्यावर एखाद्या थंडगार कातळावर आडवे होवून फुललेला श्वास आणि शांत वारा यांची घातलेली सांगड...
अशा अनेक आठवणी आहेत K2S च्या.. :-)
अधिक माहिती.
१) ट्रेक रात्रीचाच असेल.
२) रात्रीतून चालायचे अंतर - १८ ते २० किमी. (अंदाजे ५ ते ६ तास)
३) वाटेत साधारणपणे १८ डोंगर / टेकड्या आहेत. (हो. अ ठ रा)
४) प्रॅक्टीस म्हणून आम्ही भरपूर वजन पाठीवर बाळगणार आहोत. त्यामुळे सोबतच्या ट्रेकर्स च्या पाठीवरचे ओझे सांभाळायची तयारी आम्ही ठेवली आहे.
५) फर्स्टएड बॉक्स जवळ असणार आहे.
६) कमीतकमी ३ जण नक्की असतील.
७) ट्रेक रात्रीचा असल्याने टॉर्च अत्यावश्यक.
८) वरील कोणत्याही माहितीने "मला जमेल का..?" असा प्रश्न उद्भवू देवू नये - आम्ही आहोतच बरोबर. :-)
९) ही कोणतीही झैरात नाही - ट्रेकसाठी पैशाचा कोणताही व्यवहार होणार नाही.
कोणी मिपाकर इच्छूक असल्यास जरूर संपर्क साधावा.
वाचने
10520
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
मी
अरे काय हे??
सौ सुनार की... वगैरे वगैरे...
In reply to अरे काय हे?? by अन्या दातार
काकांची सवय लहानपणापासूनच काय..?
In reply to सौ सुनार की... वगैरे वगैरे... by धन्या
जरुर लिहू...
In reply to काकांची सवय लहानपणापासूनच काय..? by मोदक
@ अत्रुप्त आत्मा: प्रतिसाद
In reply to अरे काय हे?? by अन्या दातार
त्या
In reply to अरे काय हे?? by अन्या दातार
आता फार घसरडे असेल...पण जाऊन
कधी निघणार आहेस? म्हणजे
शनिवारी रात्री..
In reply to कधी निघणार आहेस? म्हणजे by सुहास झेले
व्हक्के....
In reply to शनिवारी रात्री.. by मोदक
मोदक..
येत्या शनवारी ना?
मालक,
'भरवश्याच्या म्हशीला टोणगा'
In reply to मालक, by वपाडाव
+१ टु वल्ली!
In reply to 'भरवश्याच्या म्हशीला टोणगा' by प्रचेतस
+२
In reply to 'भरवश्याच्या म्हशीला टोणगा' by प्रचेतस
सग्ळ्यंना टेंपोत बस्वु का
In reply to +२ by स्पा
छ्या.. वप्या तू या वेळी तरी येशील असे वाटले होते....
In reply to सग्ळ्यंना टेंपोत बस्वु का by वपाडाव
अन्याचा सल्ला मानून (चौरांना
मी येतोय, कसे कुठे ते कळविणे
मीही येतोय
In reply to मी येतोय, कसे कुठे ते कळविणे by सूड
शुभेच्छा..!
पेठकरकाका, तुम्ही एकदा इकडे
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
कुठं अंधाराचं जाताय?
__/\__
In reply to कुठं अंधाराचं जाताय? by रेवती
फायनल प्लॅन..
=)) =))
In reply to फायनल प्लॅन.. by मोदक
सोबत विडी-काडी / रंगीत द्रव्य
In reply to फायनल प्लॅन.. by मोदक
श्रीयुत मोदक यांची वरील
In reply to फायनल प्लॅन.. by मोदक
थांबा..... ढॅण्ण्ण्ण्ण्! (हे
In reply to श्रीयुत मोदक यांची वरील by यकु
सांभाळून हो..
In reply to श्रीयुत मोदक यांची वरील by यकु
खिशात पंचांग आहे ना? मुहूर्त
In reply to सांभाळून हो.. by मोदक
माणसे ठेवलीत या सगळ्या कामांना...
In reply to खिशात पंचांग आहे ना? मुहूर्त by यकु
@सोबत विडी-काडी / रंगीत
In reply to फायनल प्लॅन.. by मोदक
नोऽऽऽ
In reply to फायनल प्लॅन.. by मोदक
सूर्यपुत्रा.. अजून विचार कर..
In reply to नोऽऽऽ by सूर्यपुत्र
विचार पक्का आहे...
In reply to सूर्यपुत्रा.. अजून विचार कर.. by मोदक
शंका
In reply to फायनल प्लॅन.. by मोदक
>>सोबत विडी-काडी / रंगीत
ट्रेकला