ए गोळी मार अनुवादकाला
ढिशक्याँउ
की अनुवादक डोक्यात जातोय
अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू
करेल अनुवादक भरशील तू स्पावडू
शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
ए गोळी मार अनुवादकाला
ढिशक्याँउ
की अनुवादक डोक्यात जातोय
अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू
करेल अनुवादक भरशील तू स्पावडू
शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
वाचन बिचन सोड डोक्याला शॉट तो कशाला
मामा स्पावडू मामा
वाह
आपले काम फक्त काडी मिळाली की सारायला
मामा स्पावडू मामा
आपले काम काडी मिळाली की सारायला
मामा स्पावडू मामा
धक्का धक्का भावानुवादाचा धक्का
फटका फटका दे रे फटका
अनुवादक नाही लाजणार स्पावडू
अजून एक अनुवाद फेकून मारेल स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मा..मा स्पावडू मामा
दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंजी वाजवली
प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली
दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंजी वाजवली
प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली
अरे हिंदीलिरिक्स साईटला झटका दे
झाडी करून एका गाण्याचा शोध घे
हिंदीची चिंधी करायची स्पावडू
लोकांनी लाज काढली तरी दुर्लक्ष करायचे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
ए गोळी मार अनुवादकाला
ढिशक्याँउ
की अनुवादक डोक्यात जातोय
अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू
करेल अनुवादक भरशील तू स्पावडू
शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
हा भिकार अनुवाद माझाच आहे.
टूकार प्रेरणा कोणाची आहे, ते तुम्ही ओळखालच!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9824
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिडी
अगगगगगग्गगगगग्ग. _/\__/\__/\_
ही आणि मूळ प्रेरणादायी कविता
तुमचं झालं की ते राखेचं भगुनं
In reply to ही आणि मूळ प्रेरणादायी कविता by यकु
तुमचं झालं की ते राखेचं भगुनं
In reply to तुमचं झालं की ते राखेचं भगुनं by बिपिन कार्यकर्ते
गोळीच्या भीतीने आम्ही आमची
गोळीच्या भीतीने गोळीच्या
In reply to गोळीच्या भीतीने आम्ही आमची by गवि
बाजार उठवला, टेंपोत बसवला
हा हा हा...
हा हा हा...सुपर डुपर हीट.
सुंदर सुंदर
हहपुवा
__/\__
अगगाग्ग्ग्ग=))=))=))भयाण
@भयाण भयाण बाजार उठल्या गेला
In reply to अगगाग्ग्ग्ग=))=))=))भयाण by स्पा
More Animated Gif - GoodLightscraps.com
काय रे मन्या, तुझ्या
In reply to अगगाग्ग्ग्ग=))=))=))भयाण by स्पा
टाकावुतून टिकावू
दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंगी वाजवली
कंपूबाजी करुन अनुवादकाला
हे गाणं वाचून आम्हाला अशाच
सूड घेतला..अता...सूड @'किम्
In reply to हे गाणं वाचून आम्हाला अशाच by सूड
ए गोळी मार
In reply to सूड घेतला..अता...सूड @'किम् by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to ए गोळी मार by प्रचेतस
कितना मारो तुम भी मूझे ,हसता
In reply to ए गोळी मार by प्रचेतस
'किम् आगच्छसि खंडाला
>>>स्पावडू मामा<<< मेलो
=))
In reply to >>>स्पावडू मामा<<< मेलो by प्यारे१
त्या एका कल्लूमागे स्पावडू
In reply to =)) by सोत्रि
=))
मनाची (डोळ्याची / कानाची) कवाडे बंद करु नका
हलकट पर्या!
(No subject)
_/\_ _/\_ _/\_
अरारा ! वरची एक विशिष्ट जळपट
_/\_ _/\_ _/\_
गोळे काकांना पेश्शल धन्यवाद.
=))
प-या कुठे फेडशीलरे
मेला की रे
ढिश्कयांव!
ए प्लीज रे ........ ठार माराल
मी पण, मी पण
In reply to ए प्लीज रे ........ ठार माराल by शुचि
हाहा निवर्तले !!!!
In reply to मी पण, मी पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
ही
In reply to मी पण, मी पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
ए प्लीज रे ........ ठार माराल
धन्यवाद परा, चिकन खायला घालतो
काय झालं मग अनुवादकाचे शेवटी?
ह्या ह्या ह्या.. माझ्या
धन्यवाद परा!