✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)

ज
जागु यांनी
Wed, 05/02/2012 - 15:46  ·  लेख
लेख
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.misalpav.com/node/19347 रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.misalpav.com/node/19382 रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.misalpav.com/node/19774 रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.misalpav.com/node/20111 रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ५) - http://www.misalpav.com/node/21073 तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने आणि आशिर्वादाने आज रानफुलांनी शंभरी गाठली आहे. सर्व श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद. ९१) गोरखमुंडी/East Indian Globe Thistle ९२) जल पिंपळी/Frog Fruit ९३)Spiny Leaved Blumea ९४) दुधी/Asthma Weed ९५) अगीनबुटी/दादमारी ९६)लघूकवळी ९७) रिंगण/Mexican poppy Ringan.JPG ९८) रायआवळा ९९) जांभुळ १००) करवंद karvande.JPG 1०1) Glinus oppositifolius/Jima १०२) Hairy Hemigraphis 103) कसई १०४) सुरंगी surangi1.JPG surangi11.JPG १०५) फॉक्स टेल/रान अबोली vruksha20.JPG

Book traversal links for रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)

  • ‹ रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ५)
  • Up
  • रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ७) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9494 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

मस्त आले आहेत फोटो...

मुक्त विहारि
Wed, 05/02/2012 - 15:51 नवीन
मस्त आले आहेत फोटो...
  • Log in or register to post comments

छान फोटो. तुझ्या रानफुलांच्या

प्रचेतस
Wed, 05/02/2012 - 15:54 नवीन
छान फोटो. तुझ्या रानफुलांच्या ज्ञानाबद्दल _/\_जागुतै.
  • Log in or register to post comments

_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/02/2012 - 16:11 नवीन
नमस्कार भो तुम्हाला. फोटो सुरेख. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुक्त विहिर, वल्ली, डॉ.

जागु
Wed, 05/02/2012 - 16:19 नवीन
मुक्त विहिर, वल्ली, डॉ. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अगीनबुटी/दादमारी ? म्हण्जेच

पियुशा
Wed, 05/02/2012 - 16:48 नवीन
अगीनबुटी/दादमारी ? म्हण्जेच आगलावीच रोप का ग जागु तै ? त्याने अंगाला स्पर्श झाल्यावर खाज सुट्ते /आग होते तेच रोप का हे ?
  • Log in or register to post comments

अरे वा... अभिनंदन ! रायआवळा

मदनबाण
Wed, 05/02/2012 - 21:01 नवीन
अरे वा... अभिनंदन ! :) रायआवळा पाहुन कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मंदीराचा आवार आठवला... तिथे असे आवळे / करवंद विकणारे बसतात. :)
  • Log in or register to post comments

छान फोटो

स्मिता.
Wed, 05/02/2012 - 21:12 नवीन
नेहमीप्रमाणेच छान फोटो आणि सगळ्या फुलांची नावं माहिती असल्याचे कौतुकही नेहमीचेच! :) ९७, १००, १०४, १०५ हे फोटो मला दिसले नाहीत ते सगळ्यांना दिसले का?
  • Log in or register to post comments

९७, १००, १०४, १०५ हे फोटो मला

मदनबाण
Wed, 05/02/2012 - 21:14 नवीन
९७, १००, १०४, १०५ हे फोटो मला दिसले नाहीत ते सगळ्यांना दिसले का? नाही... मलाही दिसलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

जागु तै..तुमच्या या कामाला

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/02/2012 - 22:48 नवीन
जागु तै..तुमच्या या कामाला पुन्हा एकदा मनःपूर्वक सलाम... --^--^--^--
  • Log in or register to post comments

पियुषा कळलावी वेगळी.

जागु
गुरुवार, 05/03/2012 - 00:10 नवीन
पियुषा कळलावी वेगळी. कळलावीचे फुल अर्धे लाल आणि अर्धे पिवळे असते. पाकळा कातरी असतात. त्याला गौरीचे हातही म्हणतात. त्याला खाज नाही येत. खाज येणारी कुयली. स्मिता तु म्हणतेस ते फोटो नाही दिसत आहेत इथे. आता ह्यात एडीटपण करण्याची सोय नाही. मदनबाण, अतृप्त आत्मा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

त्यात काय?

स्पंदना
गुरुवार, 05/03/2012 - 05:47 नवीन
>>स्मिता तु म्हणतेस ते फोटो नाही दिसत आहेत इथे. आता ह्यात एडीटपण करण्याची सोय नाह>>>> इथे प्रतिसादात दे ना चिटकवुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

एकुण हा एक धागा वाचण्खुण

स्पंदना
गुरुवार, 05/03/2012 - 05:45 नवीन
एकुण हा एक धागा वाचण्खुण म्हणुन साठवला की बाकि सारे पहात येतील. जागु , अभिनंदन. एव्हढ मन लावुन एक एक फुल टिपण ही काही साधी गोष्ट नाही. एकुण तुझ डॉक्युमेंटींग चाललय तर. आधी सारे मासे, मग फुल.
  • Log in or register to post comments

अपर्णा रात्री प्रतिसादात न

जागु
गुरुवार, 05/03/2012 - 10:24 नवीन
अपर्णा रात्री प्रतिसादात न दिसणारी फुले टाकते. कारण ऑफिसमध्ये पिकासा एडीट होत नाही.
  • Log in or register to post comments

जबरदस्त संग्रह आणि

गवि
गुरुवार, 05/03/2012 - 12:40 नवीन
जबरदस्त संग्रह आणि अभ्यासही.. सॅल्यूट..
  • Log in or register to post comments

सुंदर!!

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/03/2012 - 14:34 नवीन
सुंदर!! तू ग्रेट आहेस जागुताई :) __/\__
  • Log in or register to post comments

जागुतै महान आहे! अप्रतिम फोटो

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/03/2012 - 14:44 नवीन
जागुतै महान आहे! अप्रतिम फोटो आहेत.... केवळ अप्रतिम! अवांतर: न दिसणार्‍या फोटोच्या लिंक्स बहुधा लोकल ड्राइव्हवरच्या आहेत. एकदा चेक कर.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

इरसाल
गुरुवार, 05/03/2012 - 15:46 नवीन
फुलांच्या शतका बरोबर हा धागाही प्रतिसादांची शंभरी पुर्ण करो ही सदिच्छा !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

इरसाल
गुरुवार, 05/03/2012 - 15:47 नवीन
डआकाटा
  • Log in or register to post comments

जागुताई, खरच तुमच्या लेखाच कौतुक कराव तेवढ थोड आहे.

निश
गुरुवार, 05/03/2012 - 15:53 नवीन
जागुताई, खरच तुमच्या लेखाच कौतुक कराव तेवढ थोड आहे. अतिशय अप्रतिम माहीती व फोटो आहेत हे. खरच जी फुल आपण बघतो त्यांची नाव मात्र आपल्यामुळे माहीत झाली, आपण एक पुस्तक का करत नाहीत ह्या सगळ्या फुलांच्या नावाच व फोटोच . अतिशय मस्त होइल. कारण ते पुस्तक ज्याला फुलांची माहीती हवी आहे त्या प्रत्येकाला फार उपयुक्त होइल.
  • Log in or register to post comments

+एका वर १०० शुन्ये

मुक्त विहारि
गुरुवार, 05/03/2012 - 15:58 नवीन
असेच म्हण्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

चित्रचौकटींची निवड व प्रस्तुती उत्तम आहे!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 05/03/2012 - 17:38 नवीन
जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही | मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही || अशा डौलाने रुसून बसणारी रानफुले तुमच्याकरता उमलली, त्यांचा बहर तुम्ही इतक्या बारकाव्यांसहित चित्रित केलात, आम्हाला सादर केलात, हे आमच्या पूर्वसुकृतांचे फळच म्हणायचे! सर्व फुले, त्यांचा डौल, त्यांची बहार आणि चित्रचौकटींची निवड व प्रस्तुती उत्तम होती. आवडली! खरे तर ह्या सगळ्यांचे सुरेख पुस्तक करा, आम्हालाही जपून ठेवायला आवडेल! रानफुलांच्या नवनवोन्मेषशाली बहारींचे ताजे फुलोरे आमच्या भेटीस आणतच राहावेत, ह्याकरता हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अरे बापरे मी काही इतके महान

जागु
Fri, 05/04/2012 - 10:53 नवीन
अरे बापरे मी काही इतके महान कार्य केले नाही हो. तुमच्याच प्रोत्साहनाने आणि माझ्या छंदाने ही शंभरी गाठली आहे. तुमच्या प्रतिसादांनी भारावून गेले आहे. खुप खुप धन्यवाद सगळ्यांचे. फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रि म्हणून पुस्तकाचे दोन खंड बाजारात आहेत त्यात रानफुले आहेत. मलाही हे पुस्तक अजुन मिळाले नाही. आता ऑर्डरने मागवणार आहे. मी अजुन तेवढी मजल गाठली नाही अस मला वाटत. पण तुमच्या सल्ल्याचा मी नक्कीच विचार करेन. पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एक शंका

अमृत
Sat, 05/05/2012 - 15:49 नवीन
तै तुम्ही बोटनी मधे Ph.D. किंवा M.Sc. केलेलं आहे काय? अमृत
  • Log in or register to post comments

अमृत माझी वाट कॉमर्सची,

जागु
Tue, 05/08/2012 - 11:58 नवीन
अमृत माझी वाट कॉमर्सची, बी.कॉम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा