http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12871799.cms
सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी राष्ट्रपतींना असे पत्र पाठवले आहे की निवृत्त झाल्यावर खडकीला छानसा बंगला बांधायची योजना रद्द करावी.
राष्ट्रपतीपदावर असताना असे काय मोठे दिवे लावले की त्यातून निवृत्त झाल्यावर तशाच अवाच्या सवलती आमरण उपभोगत रहाव्यात?
राष्ट्रपतीपद हे एक अनावश्यक पांढरा हत्ती आहे ह्याचा एक उत्तम दाखला म्हणून प्रतिभाताई पाटलांच्या राष्ट्रपती कारकीर्दीकडे बोट दाखवता येईल.
अब्दुल कलामांसारखे लोक निदान आपल्या उर्वरित आयुष्यात काहीतरी करुन ह्या पदावर बसले आहेत. पण ह्यांचे काय? एखादे विमान उडवले, रणगाडा चालवला, पाणबुडी चालवली इतकेच? आणि हो, अफाट खर्चाच्या परदेशवार्याही.
वाचने
5811
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाऊ द्या हो
रिकामं घर कसं असेल? समजा
मराठी प्रतिभाताई राष्ट्रपती
नवा धागा यकु
In reply to मराठी प्रतिभाताई राष्ट्रपती by यकु
क्रुपया त्या पेपर ची लिन्क पाठवाल का??
In reply to मराठी प्रतिभाताई राष्ट्रपती by यकु
http://paper.hindustantimes.c
In reply to क्रुपया त्या पेपर ची लिन्क पाठवाल का?? by कौतिक राव
भारी!!!
In reply to http://paper.hindustantimes.c by यकु
ही अजून एक बातमी
याबद्दल....
खडकी
परदेश वा-यांसाठी 205 कोटी खर्च
खर्च
In reply to परदेश वा-यांसाठी 205 कोटी खर्च by सुनिल पाटकर
सहमत आहे. सदर दौरे
In reply to खर्च by विकास
खर्चात काटछाट?
In reply to खर्च by विकास
प्रमाण
In reply to खर्चात काटछाट? by हुप्प्या
हो का?
In reply to प्रमाण by नितिन थत्ते
गोगल गाय अनि पोटात पाय असे अहे त्यान्चे
In reply to परदेश वा-यांसाठी 205 कोटी खर्च by सुनिल पाटकर
नहीईईईईईईईईईईईईईईईई
हे मस्त आहे
In reply to नहीईईईईईईईईईईईईईईईई by इरसाल
धन्यवाद काका
In reply to हे मस्त आहे by पिवळा डांबिस
परत केली ००परत केली जागा०००००००
अभिनंदन
In reply to परत केली ००परत केली जागा००००००० by प्रभाकर पेठकर
तसे नाही हो
आगामी राष्ट्रपत्नी...
कु. बालन ह्यांचे गुप्त चित्र....
In reply to आगामी राष्ट्रपत्नी... by चित्रगुप्त
अर्रर्र
In reply to आगामी राष्ट्रपत्नी... by चित्रगुप्त
वय
In reply to आगामी राष्ट्रपत्नी... by चित्रगुप्त
हा हा हा
In reply to आगामी राष्ट्रपत्नी... by चित्रगुप्त
पुरुषप्रधान संस्कृतीचा अतिरेक थांबवा.
हे आले काँग्रेसद्व्ष्टे..........