साहित्य:
१ कप कैरीचा कीस
दीड कप साखर (कैरीच्या आबंटपणानुसार कमी-जास्त ठरवावे)
१ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून भरडसर जीरेपूड
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टेस्पून पाणी
पाकृ:
एका मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये कैरीचा कीस, मीठ व हळद एकत्र करुन १० मिनिटे बाजूला ठेवावे.
आता त्यात साखर व १ टेस्पून पाणी घालून सगळं एकत्र करावे व ५ मिनिटे बाजूला ठेवावे.
मायक्रोव्हेव मध्ये बाऊल ठेवून हाय पॉवर वर ३ मिनिटे शिजवावे.
बाऊल बाहेर काढून मिश्रण गार होऊ द्यावे.
मिश्रण थोडे चिकट व एकतारी असले पाहिजे.
पूर्ण गार झाले की त्यात लाल तिखट व जीरेपूड घालावे व मिक्स करावे.
काचेच्या बर्णीत भरावे.
हा छुंदा तुम्ही चपाती, थेपले, पराठे व रोटीबरोबर खाऊ शकता.
वाचने
8272
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
+१
In reply to भारी by प्रचेतस
व्वा..!
याच्या बरोबर जर का तव्यावरुन
हायला.....
वा! छानच.
जबरा....
वेगळाच
ओह्ह्ह्ह्ह्ह्ह!!!!!!!!!!! प्ल
बुंब्बाट !
आहा.. हा छुंदा जिभेला लावी
मस्तय गं.... करुन बघायला
ब्लॉग मस्त आहे
In reply to मस्तय गं.... करुन बघायला by Mrunalini
मायक्रोव्हेव नसल्यास
भारीच..
मस्त , मस्त,मस्त.
हाच पदार्थ
कुकर उन्हात ठेवून.
In reply to हाच पदार्थ by कुंदन
अरे कुणीतरी सोलार कुकरची
In reply to कुकर उन्हात ठेवून. by प्रभाकर पेठकर
माहित नाही...
In reply to अरे कुणीतरी सोलार कुकरची by पिंगू
हा घ्या सोलर... आणी तुम्ही
In reply to अरे कुणीतरी सोलार कुकरची by पिंगू
पारंपारीक पद्धत म्हणजे
In reply to कुकर उन्हात ठेवून. by प्रभाकर पेठकर
खूपच सुरेख दिसतोय छुंदा...
आवरा !!
भन्नाट !! तू फोटोच इतके भारी
जबरी... भन्नाट... !!!!!
अरे इथे लक्षच गेल
मी काल हा झटपट छुंदा केला.
नेहमीप्रमाणेच
छुंदा!
आह !