Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गड , किल्ले ओळखायला मदत करा

अ
अमोल केळकर यांनी
Sat, 08/02/2008 - 07:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9077 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Sat, 08/02/2008 - 11:47 नवीन
आकाशातून खाली दिसणारे गड पाहुन मजा आली. चित्र ६- प्रतापगड चित्र ९- राजगड या साठी सहमत. बाकी माहिती नाही. -- (मेघदूत) लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 08/02/2008 - 12:37 नवीन
चित्र १ - हे जंजिर्‍याचे आहे. चित्र २ - सिंधुदुर्ग चित्र ३ - विरारजवळील अर्नाळ्याचा किल्ला चित्र ४- अलीबागचा किल्ला. ओहोटीच्या वेळेस समुद्रातून चालत किल्ला गाठता येतो. चित्र ७ - बहुधा पुरंदर
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 08/02/2008 - 12:51 नवीन
चित्र क्र. ५--------- रायगड चित्र क्र. ६--------- प्रतापगड चित्र क्र. ७--------- पुरंदर चित्र क्र. ८ --------- शिवनेरी / राजगड / तोरणा (ह्या तीन मधला एक नक्कि) चित्र क्र. ९ -------- राजगड बाकीचे ओळखता येत नाहीत. सगळी चित्र मस्त आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/02/2008 - 13:00 नवीन
हे सर्व फोटो.... राज ठाकरे अथवा उध्दव ठाकरे ह्यांनी काढली आहेत असे कोठे तरी वाचले होते योग्य माहिती द्यावी ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Sat, 08/02/2008 - 13:40 नवीन
बहुतेक करुन उद्धव ठाकरे यानी अशा प्रकारचे फोटो काढले आहेत. पण असे फोटो काढण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. ह्या आधी देखील असे छायाचित्रण झाले आहे. मी असच एक प्रदर्शन पाहिले होते "गोपाळ बोधे" यांचे. त्यानी देखील एरीयल फोटोग्राफीमध्ये बरीच भर घातली आहे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
व
वरद Sat, 08/02/2008 - 13:09 नवीन
अधिक माहिती साठी खालील दुव्यावर क्लिक करवी.. http://www.funonthenet.in/content/view/150/31/ “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 08/02/2008 - 13:10 नवीन
हे सर्व उध्दव ठाकरे यानी काढलेले फोटो आहेत. चित्र १ - जंजिरा चित्र २ - सिंधुदुर्ग चित्र ३ - अर्नाळ्याचा किल्ला चित्र ४- अलीबागचा किल्ला. चित्र ५ -रायगड चित्र ६-प्रतापगड चित्र ७ -पुरंदर चित्र ८-लोहगड चित्र ९- राजगड आपला (दुर्गप्रेमी) विद्याधर
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 08/02/2008 - 13:23 नवीन
चित्र ८-लोहगड>>>>>. अरे हो की राव. थोडासा गंडलो मी आधी. ते जे टोक पुढे गेलेले दिसत आहे ते विंचु काटा, आणि एक मस्जिद दिसत आहे. शिवाय नानाच्या नावे असलेल तळ (टाकं) दिसत आहे. अगदि बरोबर विद्याधर. तो लोहगडच आहे. :) (लोहगडावर मस्जिदपासुन विंचु काट्याला जाताना धुक्यामुळे चकवा होउन गडावर ५ फेर्‍या मारलेला) झकास :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१
अ
अमोल केळकर Sat, 08/02/2008 - 13:27 नवीन
हा लोहगड कुठे आहे ? कसे जायचे? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Sat, 08/02/2008 - 13:38 नवीन
लोहगड पुण्याच्या जवळ आहे. साधारण ६० किमी असेल. लोकलने गेल तर मळवली स्टेशनला (लोणावळ्याच्या आधीचे स्टेशन) उतरुन डावीकडे पाहिले तर लोहगड आणि विसापुर हे स्वराज्याचे दोन बुलुन्द गड दिसतील :) जाता जाता भाजे येथील बौद्ध लेणी बघता येतील. गाडीने जात असाल तर जुन्या मुम्बई पुणे हायवे ने जायच. एक चौक असा येइल जिथुन उजवीकडे गेल तर कार्ल्याच्या एकवीरा देवीकडे जाण्यास रस्ता आहे. तर डावीकडे गेले तर लोहगड, विसापुर, भाजे इथे पोहचाल. लोहगड हा अप्रतिम सुन्दर आहे. :) पावसाळ्यात पायर्‍यांवर थोदस निसरट असत पण तेवड्।आ त्रास होत नाही. मी गेलो होतो त्याला आता ४ वर्ष उलटुन गेली. त्यावेळी तरी फारशी गर्दी नसायची गडावर. फक्त अस्सल दुर्गप्रेमीच वर दिसायचे. (बरोब्बरच आहे वर आयत खायची सोय होत नाही मग तिथे कशाला येतील पिताडे) आता काय सिच्युएशन आहे माहीत नाही. पण सप्टेबर मध्ये ह्या वेळी लोहगडास परत जायचा विचार आहेच. जमल्यास विसापुर देखील करायचा आहे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
ऋ
ऋषिकेश Sat, 08/02/2008 - 14:00 नवीन
विसापूर कराच!.. लोहगडाइतकी सरळ धोपट वाट नसली.. तरी अजिबात कठीण नाहि. फक्त दाड झाडी असल्याने वाट चुकायला होते.. पहिल्यांदा जाताना वाटाड्या घ्या बाकी वरील यादि बरोबर वाटली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
भ
भडकमकर मास्तर Sat, 08/02/2008 - 14:16 नवीन
रायगड, प्रतापगड, पुरंदर,राजगड ओळखले... उत्तम फोटोंसाठी धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 08/02/2008 - 14:25 नवीन
सर्व गडांचे फोटो सुंदरच आहेत. :) काही गड ओळखळे काही नाही. ;(
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 08/02/2008 - 15:26 नवीन
बरेचसे आले ओळखू. काही नाही. लोहगडाच्या माहीती साठी झकासराव धन्यवाद. प्रियालीने आणि विद्याधर ने सगळेच नीट ओळखले. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 08/03/2008 - 18:09 नवीन
बुलंदकाम बघून मनोमन आनंद झाला! सर्व प्रकाशचित्रे रमणीय आहेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 08/03/2008 - 20:12 नवीन
एकेक फोटो पाहिला की उर भरून येतो. शत्रूच्या छातीत धडकी का भरत असेल याचा थोडा-फार अ॑दाज येतो. छायाचित्रा॑साठी अनेक आभार
  • Log in or register to post comments
स
सन्दिप निगडे Fri, 12/05/2008 - 15:43 नवीन
१.जंजिरा २.सिंधुदुर्ग ३.अर्नाळ्याचा किल्ला ४.अलीबागचा किल्ला ५.रायगड ६.प्रतापगड ७.पुरंदर ८.लोहगड ९.राजगड वरिल ७ किल्ले मी फिरुन आलो आहे. २,विषय मि खात्रि देऊ शकत नाहि. क्रुपया फिरण्याचि आवड असणार त्याने माझ्या मेलवर मेल करा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा