ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ?
आज एकाने मला ग्रहण आणि आपल्या रूढींबद्द्ल विचारलं.. मी जमेल तसं पाळतोय , माझा विश्वास आहे पण माझ्याकडे ठोस असं उत्तरच नाहिये. काही वर्षांपूर्वी मी एका धार्मिक पुस्तकात वाचलेलं पण आत्ता माझ्याकडे ते पुस्तकही नाही आणि मला तशी माहिती जालावर मिळतही नाहिये. याबद्द्ल अधिक माहिती कोणी देऊ शकेल का ? ( link वगैरे असेल तर जरूर द्या.). आणि हो, तुम्हाला काय वाटतं ?
नावाउलट वागणारा
- पार्टनर
वाचने
6430
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी तर काल
अंधश्रद्धा
सगळं
भोजराज
अंधश्रद्धा ई.
श्रद्धा आणि अन्धश्रद्धा
जी ए
पार्टनर ,
विजुभाऊ
पार्टनर
In reply to विजुभाऊ by पार्टनर