✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ठीणगीच्या शोधात - माफीनामा

व
विनायक प्रभू यांनी
Sat, 08/02/2008 - 10:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3622 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

स
संजय अभ्यंकर Sat, 08/02/2008 - 11:46 नवीन

ठीणगीच्या शोधात - माफीनामा...

प्रभूसाहेब, माफीनामा बाजूला ठेवा! आपण लिहिता, ते वाचून डोके गच्च धरावेसे वाटते. १०वीच्या मार्कांमुळे मुले बिथरतात. त्यांना पालकांनी ताळ्यावर आणणे मोठे जिकीरिचे असते. १९७९साली V.J.T.I. डिप्लोमाला माझ्या वर्गात १०वीला बोर्डात आलेली मुले होती. १२वीला ९०%+ मार्क न मिळाल्याने नाईलाजास्तव डिप्लोमाला प्रवेश घेतलेली. मुले हुशार होती परंतु १२वीच्या निकालांनी खचलेली होती. कालौघात बहुसंख्य सावरले. त्यांना त्याकाळी मिळालेले मार्क, आजच्या काळात बी.ई. ला नक्की प्रवेश देवून गेले असते. परंतु त्याकाळि मुंबईत Open Merit ला केवळ २४० जाग असत. आपला लेख वाचुन ते दिवस आठवले. परंतु दु:खाची गोष्ट अशी कि मुलांचे हे बिथरणे (आणी क्वचीत प्रसंगी पालकांचे) आजही हे चालूच आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 08/02/2008 - 12:49 नवीन

प्रिय

प्रिय संजय, बिथरला चंद्र पुनवेचा . वि.प्र.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/02/2008 - 13:41 नवीन

:)

हाही लेख समजायला अंमळ कठीणच गेला! जाऊ द्यात, प्रभूसाहेब, आपलं चालू द्या. एकंदरीत शिक्षण क्षेत्रात हल्ली बरीचशी साठमारी चालली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे एवढंच समजलं! :)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 08/02/2008 - 13:45 नवीन

तात्यांशी

तात्यांशी सहमत. लेख समजायला कठिण........ http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजय अभ्यंकर Sat, 08/02/2008 - 16:32 नवीन

तात्यांशी सहमत. लेख समजायला कठिण........

तात्या आणि सुचेलतसं, प्रभू साहेबांचे लिखाण पचायला अमंळ जड आहेत. परंतु, ज्यांची मुले १०वी ते १२वी च्या टप्प्यात आहेत, त्यांना संदर्भ लागतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/04/2008 - 06:16 नवीन

प्रभू साहेब

पुन्हा एकदा माफी असावी, लहान मुलांच्या पालकांना समजावण्यासाठी आपण जर अशी क्रिप्टिक भाषा वापरत असाल, तर ह्या धंद्यात आपण कितपत टिकणार, ह्याविषयी जरा शंकाच वाटते. त्यांना ज्या भाषेत समजावता, त्या भाषेत इथे लिहा ना ! नाही, म्हणजे तुमचे अनुभव, तुमच्या सूचना असतील कितीही थोर, पण जर ज्यांना त्या सूचना देताहात त्यांनाच जर कळल्या नाहित, तर त्यांचा काय उपयोग ? अर्थात, तुम्ही हा सूचकधंदा सुरू केला, आणि तो लोकप्रियही आहे, असे कळते, तेव्हा त्या धंद्यातील जी समजवण्याची भाषा आहे, तीच इथे वापरा ना ! - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/04/2008 - 06:25 नवीन

+१ अगदी हेच म्हणतो!

विनायकराव, कृपया सांकेतिक लिहू नका बोजड/नीरस वाटत हळूहळू दुर्लक्ष होते. तुम्ही लिहिता तेव्हा कोणाला काय वाटेल अशी भीड वाटते का? तसे असेल तर कृपया तसे मानू नका. जितके मोकळेपणाने आणि स्पष्ट लिहाल तेवढा विषय रंजक होतो. समजतो आणखीन जाणून घ्यावासा वाटतो. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
न
नोहिद सागलीकर Mon, 08/04/2008 - 14:55 नवीन

काय राव

नमस्कार प्रभू सर, मला वाटतंय आपली गत पन त्या १० च्या वी पास पोरां सारखी झालीय, भरकटुनका शौक्षणिक यश कशा बरोबर खायच असतं हे फारच कमी पोरांना कळत ,त्यात पालक स्वातंत्र्याच्या नावावर सरळ सरळ दुर्लक्ष करतात, आणि मग १२वी नंतर येते वेळ आणी बाणी ची , पर्याय शोधुन ऊपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा