दहि भल्ले म्हणजे दहिवडे नाहित .हा एक चाट प्रकार आहे.यासाठी लागणारे साहित्य खालिल प्रमाणे.
साहित्य :- १वाटी उडदाची डाळ, १पाकिट पाणिपुरिच्या पुर-या, १वाटी चिंचेची चटणी, १ टेबल स्पून चाट मसाला ,१ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पावडर ,१ चमचा धने पावडर ,१/२ लिटर दुघाचे दही, मीठ ,१वाटी पिठी साखर,१/२ हिरव्या मिरच्या
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर.
कृती :-उडदाची डाळ ४/५ तास भिजत घालावी. नंतर पाणि काढुन टाकुन त्यात २ हिरव्या मिरच्या घालुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावी . वाटलेली डाळ एका भांड्यात काढुन त्यात मीठ घालुन ढवळुन घ्यावे. नंतर दहि वड्यासाठी जसे वडे करतो त्याप्रमाणे वडे तळुन घ्यावे . ५ मिनिटे पाण्यात टाकुन नंतर त्यातिल पाणी काढुन टाकावे. वडे तयार झाले.
चिंचेच्या चटणीसाठी १वाटी चिंचेचा कोळ, १०/१२ खजुराच्या बिया , १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ , १चमचा जिरे पावडर . खजुरातील बिया काढुन मिक्सरमधे वाटुन घ्यावा.वाटलेला खजुर,चिंचेचा कोळ, तिखट,मीठ,जिरे पावडर सर्व एकत्रकरुन चटणी तयार करुन घ्यावी.
दही घुसळुन त्यात पिठीसाखर आणि मिठ घालुन गोडसर दही तयार करावे.
एका खोलगट प्लेट मधे पाणी पुरिच्या पुर्या वरुन थोद्याशा फोडुन ठेवाव्यात. त्यात रगडा घातो त्याप्रमाणे वड्याचे छोटे छोटे तुकडे घालावेत. लाल तिखट,धने जिरे पावडर चाट मसाला १/१ चिमुट घालावा .
वरुन गोड दही घालावे. नंतर चिंचेची चटणी घालावी . सजावटिसाठि बारिक चिरलेली कोथिंबिर घालावी . दहिभल्ले खाण्यासाठि तयार.

वाचने
15291
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव ! आय लव्ह दहीभल्ले
सॉल्लिड. आजच जावे म्हणतोय आता
पाकृ द्यायचे प्रयोजन
In reply to सॉल्लिड. आजच जावे म्हणतोय आता by प्रचेतस
अहो इथे साधा चहा बनवताना
In reply to पाकृ द्यायचे प्रयोजन by चिंतामणी
सोपी आयडिया, साधा चहा
In reply to अहो इथे साधा चहा बनवताना by प्रचेतस
संताप !
कशाचा ??? कुणाचा ?? आणि
In reply to संताप ! by परिकथेतील राजकुमार
संताप ! पण कशासाठी??????????
In reply to संताप ! by परिकथेतील राजकुमार
माझा नंबर आहे ना तुमच्याकडे?
In reply to संताप ! पण कशासाठी?????????? by चिंतामणी
निव्वळ जळजळ
लकवरच करुन चाखणेत येईल.
छानच !!
(No subject)
In reply to छानच !! by खादाड
अहाहा
नेहरीन जी, अतिशय जबरदस्त रेसिपी.....
हा वेगळाच प्रकार
कचोरीपेक्षा थोडा मोठा एकच भल्ला देऊन गार करतो!
In reply to हा वेगळाच प्रकार by यकु
नाय, नाय.. दम नाय.. हे भल्ले
In reply to कचोरीपेक्षा थोडा मोठा एकच भल्ला देऊन गार करतो! by चिंतामणी
नाय, नाय.. दम नाय.
In reply to नाय, नाय.. दम नाय.. हे भल्ले by यकु
हाहाहा कधीही या हो काका..
In reply to नाय, नाय.. दम नाय. by चिंतामणी
वाह! तोंपासू
निषेध
आवडले.
मस्त..
मस्त, मस्त, मस्त.........तो.
मस्त!
अर्रेच्या! असे असतात काय? मला
मार डाला, मार डाला.. दही
सॉल्लीड पाकृ
ओह.......हे दहीभल्ले असे
मलापण हेच वाटायचं, तो संजीव
In reply to ओह.......हे दहीभल्ले असे by जयवी
(No subject)
In reply to मलापण हेच वाटायचं, तो संजीव by दिपाली पाटिल
तो संजीव कपुर पदार्थांची नावे
In reply to मलापण हेच वाटायचं, तो संजीव by दिपाली पाटिल
काहीतरी गफलत होतेय
.
In reply to काहीतरी गफलत होतेय by इरसाल
प्र.का.टा.आ.
In reply to काहीतरी गफलत होतेय by इरसाल
गफलत वगैरे काहि झालेली नाहि .
In reply to काहीतरी गफलत होतेय by इरसाल
प्र.का.टा.आ.
In reply to काहीतरी गफलत होतेय by इरसाल
.
In reply to काहीतरी गफलत होतेय by इरसाल
प्र.का.टा.आ.
In reply to काहीतरी गफलत होतेय by इरसाल
४ -४ वेळा ठासून सांगणे.......
४ वेळा सांगितलेले कळत असते ते
In reply to ४ -४ वेळा ठासून सांगणे....... by इरसाल
असो.
In reply to ४ वेळा सांगितलेले कळत असते ते by नेहरिन
इरसाल शेठ
In reply to ४ -४ वेळा ठासून सांगणे....... by इरसाल
माफ करा एक्डाव
In reply to इरसाल शेठ by परिकथेतील राजकुमार
ओ मावशी, मी शनवार रैवार
प्रीमो...
In reply to ओ मावशी, मी शनवार रैवार by प्रीत-मोहर
नै हो. अज्जीबात नै
In reply to प्रीमो... by इरसाल
तुमचा नेम चुकला ना ......
In reply to प्रीमो... by इरसाल
बऱ्याच पाकृ दिसतच नाहीत.
ही पाकृ
In reply to बऱ्याच पाकृ दिसतच नाहीत. by प्रियाकूल