काही दिवसांपुर्वी टीव्हीवर बातमी पहिली, एका दुध कंपनीने दरवाढ केली म्हणून दुध उत्पादकांनी अक्षरशः हजारो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले.
हा माजोरडेपणा झाला! एकीकडे ह्यांना दर वाढवून पाहिजेत (दूध कंपनीला नव्हेत) आणि दुसरीकडे अशी नासाडी करायला लाजादेखील वाटत नाहीत.
एका सामान्य शेतकऱ्याला ज्याच्या घरी 1-2 गाई किंवा म्हशी आहेत त्याला असले उद्योग परवडण्यासारखे असतात का?
'महागाई फार वाढली' अशी ओरड आपण सतत करत असतो.. अशा घटनाच महागाईला वाढीला प्रोत्साहन द्यायला कारणीभूत असतात का?
ह्यातून काय निष्पन्न होते? उद्या पेट्रोल भाववाढ व्हावी म्हणून पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल रस्त्यावर ओतले तर चालेल काय?
आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी जगाला वेठीस धरण्याचे प्रकार आजकाल फारच वाढले आहेत. ह्यात रिक्षा संप, हगल्यामुतल्या रास्तारोको करणारे, मोर्चे काढणारे सगळेच आले.
भारतात भावी काळात येऊ शकणाऱ्या अराजकाची ही नांदी असू शकेल?
वाचने
5239
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>>>>>>> उद्या पेट्रोल
त्यांचं प्रॉडक्शन त्यानी
सहमत...
पेठकरांचं म्हणणं पटतं. उगाच
हेच म्हणतो
In reply to पेठकरांचं म्हणणं पटतं. उगाच by शिल्पा ब
अनाथाश्रम, वृद्धाश्रम हे
In reply to हेच म्हणतो by परिकथेतील राजकुमार
कै च्या कै
In reply to अनाथाश्रम, वृद्धाश्रम हे by JAGOMOHANPYARE
तेच.आयत्या वेळी बाजाराकडे
In reply to अनाथाश्रम, वृद्धाश्रम हे by JAGOMOHANPYARE
-१
In reply to तेच.आयत्या वेळी बाजाराकडे by गवि
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
ही तुमची कल्पना झाली.
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
ठीक आहे. समजा खराब नाही झाले
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
तेच म्हणतो मी... ऐन वक्ताला
In reply to तेच.आयत्या वेळी बाजाराकडे by गवि
<<<असं काही गोरगरीबांना वाटप
In reply to तेच.आयत्या वेळी बाजाराकडे by गवि
ते आहे हो शिल्पातै, पण अनोळखी
In reply to <<<असं काही गोरगरीबांना वाटप by शिल्पा ब
>>>>अवांतरः यक्कुला दात
In reply to <<<असं काही गोरगरीबांना वाटप by शिल्पा ब
कुछ पाने के निये कुछ खोना
कपड्यांची होळीच का?
ॠ
In reply to कपड्यांची होळीच का? by ऋषिकेश
समर्थनीय नाहीच!
म्हशींना पूर्वसूचना
In reply to समर्थनीय नाहीच! by amit_m
गांधीगीरी सिनेमातच चांगली
लाल चिखल
अगदी मनातलं बोललात. भास्कर
In reply to लाल चिखल by कपिलमुनी