लोकहो,
नुकताच हायकोर्टाने दिलेला एक निकाल माझ्या वाचनात आला. या निकालाची बातमी लोकसत्तेमध्ये मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली.
मला हा निकाल केवळ पुरुषविरोधीच नाही तर अत्य़ंत आचरट वाटतो. अत्यंत काळजीपूर्वक विचार केला तर या निकालाद्वारे असा संदेश मिळतो की
-आर्थिकदृष्या कंगाल (म्हणजे गरीब) जनतेला प्रजोत्पादन आणि natural bond च्या निर्मितीसाठी सेक्स उपभोगता येणार नाही.
- यात फक्त पुरुषाला सेक्स नाकारला गेला आहे असे मला वाटत नाही. तर स्त्रीला पण सेक्स पासून वंचित ठेऊन न्यायालयाने काय साधले?
- स्त्री आपली जबाब्दारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरली तर हाच न्याय स्त्रिला लागू होईल का?
- उद्या एखाद्या स्त्रीने चंद्रावर जाण्याचा हट्ट धरला आणि तो पूर्ण करण्यास नवरा असमर्थ ठरला तर न्यायालय स्त्रीची बाजू घेणार का?
वाचने
8011
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज ही बातमी वाचनात आल्यावर
सदर कोर्ट हे सुप्रिम कोर्ट नाही
In reply to आज ही बातमी वाचनात आल्यावर by गवि
अरे देवा!
मला वाटत नाही की
आली रे आली आता पुरुषांची बारी
संयम संयम हवा...
आम्ही लोकसत्ता वाचत नाही, तरी
बुच..
छपरी
!!!
तो अ-न्याय मूर्ती कुठच्यातरी
हॅ हॅ हॅ
In reply to तो अ-न्याय मूर्ती कुठच्यातरी by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
@"तो" नक्की का? गुगला की जरा
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
निकालाची असभ्य भाषेत नालस्ती
काय सांगता?
In reply to निकालाची असभ्य भाषेत नालस्ती by युयुत्सु
अरुंधती रॉय यांना न्यायालयाचा
In reply to काय सांगता? by सहज
:-)
In reply to अरुंधती रॉय यांना न्यायालयाचा by युयुत्सु
गरिबीची व्याख्या : २९ रुपये
पुर्ण निकाला वाचल्याशिवाय
सॉल्लिड..
In reply to पुर्ण निकाला वाचल्याशिवाय by मृत्युन्जय
अगदी १००% अनुमोदन आहे.
In reply to पुर्ण निकाला वाचल्याशिवाय by मृत्युन्जय
जेंडर बायस ..जेंडर बायस..जेंडर बायस !
मनमानी?
अर्धवट माहितीवर ................
<<सदर संपूर्ण लेख हा केवळ
In reply to अर्धवट माहितीवर ................ by सुधीर१३७
तो वाचल्यावर बातमी व लेख
आम्ही लोकसत्ता वाचत नसल्याने
In reply to तो वाचल्यावर बातमी व लेख by युयुत्सु
मात्र पती तसेच सासरच्या अन्य
वर दिलेल्या निकालपत्राच्या
In reply to मात्र पती तसेच सासरच्या अन्य by युयुत्सु
न्यायालय समोर असलेल्या
|>>>>>>>>> या केस मध्ये समोर
In reply to न्यायालय समोर असलेल्या by युयुत्सु
न्यायालयामध्ये पोटगी मागण्यास
In reply to |>>>>>>>>> या केस मध्ये समोर by सुधीर१३७
@शिक्षण आणि धडधाकट हात पाय
In reply to न्यायालयामध्ये पोटगी मागण्यास by युयुत्सु
पोटगी हा कायदेशीर हक्क
In reply to न्यायालयामध्ये पोटगी मागण्यास by युयुत्सु
+१
In reply to पोटगी हा कायदेशीर हक्क by रेवती
हुंड्यासाठी होणा-या छळाला
>>>>>>>>>>>>> >>>>>>>>>
In reply to हुंड्यासाठी होणा-या छळाला by युयुत्सु
एक शंका आहे.
ठ्ठो!!! =)) =)) =)) =)) =))
In reply to एक शंका आहे. by परिकथेतील राजकुमार
'घटस्फोट झाल्यास पोटगी मिळेल
In reply to एक शंका आहे. by परिकथेतील राजकुमार
@'घटस्फोट झाल्यास पोटगी मिळेल
In reply to एक शंका आहे. by परिकथेतील राजकुमार
पत्रिकेवरून नसेल कळत तर
In reply to एक शंका आहे. by परिकथेतील राजकुमार