आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी.त्यांचे पुण्यस्मरण करुन मि.पा.करांतर्फे प्रार्थना लहानपणी शिकलेल्या ह्या श्लोकाने करते.
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो
त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य कर्णी पडो ,
स्वदेशहितचिंतनाविण दुजी कथा नावडो
तुझ्यासमही आमुची तनुही देशकार्यी पडो.
वाचने
8464
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या
विनम्र अभिवादन
माझीही आदरांजली!
महानायकाच
जन्मस्थान..
ह्या
हा महानायक
लोकमान्यांसारखे असामान्य महापुरुष
लोकमान्य टिळकांना..
दंडवत...!
लोकमान्या
कार्यकर्तेसाहेब,
In reply to लोकमान्या by बिपिन कार्यकर्ते
जीना आणि
In reply to लोकमान्या by बिपिन कार्यकर्ते
चतुरंग,