महाराष्ट्र पर्यटनात मागे का?
पर्यटन हा जगभर अत्यंत महत्वपुर्ण होउ पहात असलेला उद्योग आहे.भारतातही हा उद्योग चांगलाच जम धरतोय्,मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत पर्यटनउद्योगात उदासीनता मोठ्या प्रमाणात आढळुन येते.
वास्तविक महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड विविधता आहे. मात्र आपले पर्यटन विषयक धोरण फक्त अजिंठा वेरुळ,माथेरान,महाबळेश्वर इथ पुरतेच मर्यादित आहे की काय अशी शंका येते.
खरे तर ऐतिहासीक दृष्टीने विचार करता आपल्याकडे पर्यटनाला मोठा वाव आहे, महाराष्ट्रातील गडकील्ले ही महाराष्ट्राची मोठी संपत्ती आहे,कोकण चा नितांत सुंदर व स्वच्छ सागर किनारा ही आपली पर्यटनातली मोठि पर्वणी ठरु शकते.धार्मिक पर्यटन तर आपल्याकडे आहेच .मात्र तरीही पर्यटनाच्या माध्यमातुन सरकार च्या तिजोरित तसेच मराठी माणसाच्या रोजगारात फारसा फरक पडताना दिसत नाही.
महाराष्ट्राच्या भुमी मध्ये ऐतिहासीक खुणा दाखवनारी अनेक ठिकाणे आहेत रुढ अर्थाने सर्वांना माहिति असलेली ठिकाणे सोडली तरी अनेक गड किल्ले ज्या ठिकाणी मराठ्यांच्या लढाया झाल्या ती ठिकाणे ऐतिहासीक वाडे,गढ्या,पुरातन वास्तु याचा इथे सुकाळ आहे.
इथे बर्याच लोकांना असे वाटु शकेल,की कशाला लोकंना माहीत नसलेल्या अनवट जागा दाखवायच्या?
त्या जागांवर लोक फारसे जात नाही तिथेच त्या जागेच ऐतिहासीक महत्व टिकुन राहत.या आक्षेपातहि निश्चीत तथ्य आहे कारण ज्या किल्ल्यांवर जायला रस्ता आहे तिथली अवस्थ आज काय आहे हे सर्वांनाच माहीती आहे,तिथे जाणारे पर्यटक (काही सन्माननीय अपवाद वगळ्ता)तिथे मद्यपान,ध्रुमपान करुन वातावरण दुषीत करताना दिसतात,पण तरीही हा पर्याय योग्य वाटत नाही ,कारण एक मराठी माणुस म्हणुन ती आपली जबाबदारी आहे लोकांना प्रबोधीत करण्याची. .आपल्या स्थानिक इतिहासावर आपण प्रेम केले तर मला वाट्ते हे निश्चीत अवघड नाही
माझ्या मते याला कारणीभुत असणारी बाब म्हणजे पर्यटनाकडे अजुनही आपण ए़क उद्योग म्हणुन पाहत नाही,सरकारची उदासीनता तर याला कारणीभुत आहेच .
सर्व मिपाकरांना एक प्रश्न : महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या बाबतीत सध्या दोन मतप्रवाह आहेत १.पर्यटकांना अशा अनवट जागांवर जाण्यास सोयी कराव्यात/करु नयेत...... तुम्हाला काय वाट्तं....?
(सदर विषयावरील धागा जर अगोदर आला असेल तर कृपया संपादकांनी हा धागा काढुन टाकावा)
प्रतिक्रिया
मराठी माणूस...
नाही हो मनोबा.....
देवळं आणि पडके किल्ले
फिरण्याची फारशी आवड नसल्याने
असे मोघम नको. काय आहेत ते
मोघम काय आहे? जाणवणार्या
नाही हो आज्जी... मोघम या
साहेब तुम्ही
रस्ते नसलेल्या राज्यात पर्यटन
अजुन विदा दिलात तर चर्चा होउ शकेल
विस्तृत माहिती
कुणाच्या ?
पर्यटन स्थळांची कमतरता नसूनही
कर्नाटक
औद्यो
प्रश्न उत्तम आहे आणि ही
महाराष्ट्र पर्यटनात मागे
हॅ हॅ हॅ.. एकदम बरोबर....
पर्यटन म्हंजे काय?
+११११
अगदी अगदी!
ठिकठिकाणी दारू पिऊन बेहोश
कमालीची अनास्था
+
थत्तेसाब
एकदम सहमत आहे ,आपण आपल्या
+१११११
साक्षीजी, +१ पण थोडा
मागे आहे?
प्रत्येक गोष्ट करायला अफाट
हॅ हॅ हॅ
पुलापलीकडे पुणे संपते , आणि
हल्कत
पुलापलीकडे पुणे संपते कोणता
हॅ हॅ.. गरवारे उड्डाणपूल....
सासर मी भांड्याच्या दुकानातुन
पर्यटनाचा साकल्याने विचार
काहीतरी भव्य दिव्य पहायलाच
माझे स्वत: च्या निरिक्षणाशी प्रामाणिक
खरे आहे !
व्यावसायिकतेची गरज.
यालाच .....