http://www.esakal.com/esakal/20120417/5683849096694387473.htm
पुण्यात भर लक्ष्मी रस्त्यावर एक तरुण फुटपाथ आपले वाहन फुटपाथवार चढवून, फुटपाथ अडवून बसला होता. एका ६९ वर्षीय महिलेने त्याला जाब विचारल्यावर बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान त्या ज्येष्ठ महिलेला मारहाणीत झाले. नंतर पोलिसांकडे तक्रार करायचा प्रयत्न केल्यावर टोलवाटोलवी, त्या पोलिसस्टेशनला जा, उलटा त्या महिलेलाच उपदेश वगैरे नेहमीप्रमाणेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" धोरणाचे अनुभव आले. रस्त्यावरील बघ्या लोकांनीही त्या महिलेला मदत वगैरे केली नाही.
भारतातील शाळात विद्यार्थ्यांकडून एक प्रतिज्ञा घोकून घेतात. त्यात मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन असे एक वाक्य आहे. त्याची आठवण झाली इतकेच.
बाकी पोलिसांबद्दल काय बोलावे? पण बर्याचदा पीडित माणसाच्या मदतीला जाणारे सामान्य लोकही इतके निर्विकार राहिले हे आश्चर्य.
वाचने
6469
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे ऐकुन वाईट वाटले असे
एका प्रकारातून इतका तीव्र
+१
In reply to एका प्रकारातून इतका तीव्र by अन्या दातार
नाण्याला दोन बाजु असतात केवळ
यात त्या दुसर्या मार
In reply to नाण्याला दोन बाजु असतात केवळ by पियुशा
@ शिल्पा तै अस्तंगत होणारा
In reply to यात त्या दुसर्या मार by शिल्पा ब
छान
एका प्रकारातून इतका तीव्र
In reply to छान by चिरोटा
मला हे जाणवले आहे
?
कुठे चाललो आहोत आपण ?
जरा गंमत
In reply to कुठे चाललो आहोत आपण ? by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
In reply to जरा गंमत by हुप्प्या
??
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
होय !
In reply to ?? by हुप्प्या
असं ओ काय पराकुमार!! कैतरीच
In reply to होय ! by परिकथेतील राजकुमार
झालय काय
फुटपाथच काय आख्खे पुणे शहर
चिन्तनीय
पादचारी bike / कार च्या रस्त्या वर येत नाहित काय
In reply to चिन्तनीय by सचिन
काय बोलता ?
In reply to पादचारी bike / कार च्या रस्त्या वर येत नाहित काय by छो.राजन
असो.
घडलेला प्रसंग अतिशय दुर्दैवी
सहमत.
सौजन्याची ऐशी तैशी
पण मी लहान असताना म्हातारी
In reply to सौजन्याची ऐशी तैशी by नगरीनिरंजन
बाळराजे
In reply to पण मी लहान असताना म्हातारी by विश्वनाथ मेहेंदळे
शारिरीक धक्काबुक्की करण्याची
In reply to बाळराजे by चित्रा
सावधान ननि.
In reply to शारिरीक धक्काबुक्की करण्याची by नगरीनिरंजन
पांढर्या शाईत का लिहिलंय?
In reply to सावधान ननि. by गवि
घाबरुन..
In reply to पांढर्या शाईत का लिहिलंय? by शिल्पा ब
:)
In reply to सावधान ननि. by गवि
शक्य तो अश्या भानगडीत पडु
शिर्षक
अस्तंगत होणारावडिलधार्या माणसांचा अस्तंगत होणारा मान आणि सौजन्य! " असे योग्य वाटले असते, असे वाटते.ही बातमी तशी न आवडण्यासारखी