चांदण्यांची धार
शांततेवर लोंबणारा हा दोर कसला?
ज्याचा पीळ ओळखीचा आहे
भास ओळखीचा आहे
माने भोवतालीचा पेड
माझा आकांत भोवरा आहे ?
ह्या शांततेचा स्पर्श
किती मुखांनी बोलतो
जिभेत दुधारी पात्यांचा
दंशात उमरल्या दातांचा
माझा एकांत, जबडा आहे ?
शांततेच्या यमदूतांनो
हृदयाचे माझ्या संपलेत कधीच ठोके
मोकळ्या देहातले पैंजण कसे
स्वतःतच रमले आहे?
शांततेच्या टोकावरती
तीक्ष्ण हत्यारी राने
काळजास फाडणारी त्यांना
चांदण्यांची धार आहे ?
सुंदर
अप्रतिम....
( ) /_/\_\ तुझी विद्वत्ता
??
+1 सहमत
धनंजय ने अतिशय अभ्यास करुन **
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
ओ
:(
_/\_
अरेच्चा ह्यात न-कळण्यासारखे काय आहे?
विद्रोही अर्थ....
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हे असे कसे काय सुचते हो तुम्हाला?
=))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हा हा हा
अरे देवा!
आभार
=)) =)) अगगगग माउ जान लोगी