✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्व.मह॑मद रफी या॑ना आदरा॑जली

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
गुरुवार, 07/31/2008 - 18:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7544 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 19:01 नवीन

माझी ही आदरांजली...

"> ही चित्रफित... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 21:32 नवीन

अप्रतिम गाणी...

तुमच्याकडे एम पी ३ असेल तर मला पाठवू शकाल का? जी असतील ती... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 07/31/2008 - 22:06 नवीन

रफी साहेबांना माझीही आदरांजली.

रफी साहेबांची काही मराठी गीते इथे ऐकता येतील. आशा भोसले आणि रफी साहेबांची काही द्वंद्व गीते इथे ऐकता येतील. रफी साहेबांनी गायलेली बहुतेक सगळीच गाणी माझी आवडती आहेत. त्यापैकी एक आहे "सुहानी रात ढल चुकी,ना जाने तुम कब आओगी" हे गाणे इथे ऐकता आणि पाहता येईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 07/31/2008 - 23:58 नवीन

माझी ही

माझी ही आदरांजली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/01/2008 - 00:08 नवीन

सलाम...

रफीसाहेब या अतिशय गोड गळ्याच्या गवयाच्या स्मृतीला माझे लाख सलाम...! रफीसाहेबांच्या स्मृतींची याद मिपावर ठेवल्याबद्दल दाढेसाहेब तुमचे मनापासून आभार...! आत्ता त्यांचंच 'मन रे तू काहे न धीर धरे..' हे अत्यंत सुरेख गाणं ऐकतो आहे! आपला, (रफीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ख
खडूस Fri, 08/01/2008 - 03:00 नवीन

रफीसाहेबा

रफीसाहेबांच्या पवित्र स्म्रुतीस शतशः प्रणाम माझे एक आवडते गाणे म्हणजे अखियन् संग अखिया - बडा आदमी हे गाणे ऐकता येईल. पण गाणे अपूर्ण आहे. कुणाकडे पूर्ण गाणे असल्यास मला पाठवू शकाल का? आभारी आहे.
  • Log in or register to post comments
ख
खडूस Fri, 08/01/2008 - 03:03 नवीन

रफीसाहेबांच्या पवित्र स्म्रुतीस शतशः प्रणाम

माझे एक आवडते गाणे म्हणजे अखियन् संग अखिया - बडा आदमी हे गाणे इथे ऐकता येईल. पण गाणे अपूर्ण आहे. कुणाकडे पूर्ण गाणे असल्यास मला पाठवू शकाल का? आभारी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Fri, 08/01/2008 - 06:16 नवीन

अंखियन संग अंखियाँ लागी आज

डॉ. दाढे यांना पुन्हा एकदा चांगल्या संग्राह्य लेखाबद्दल धन्यवाद! "अंखियन संग अंखियाँ लागी आज" हे गाणे http://imadesi.com/view/8055/ankhiyaan-sang-ankhiyaan-laagi-aaj---mohammad-rafi&page=1&viewtype=&category=mr इथे ऐकता / पाहता येईल. -अमित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खडूस
ख
खडूस Tue, 08/05/2008 - 03:47 नवीन

धन्यवाद

धन्यवाद. गाणे लगेच ऐकले. आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित.कुलकर्णी
ब
बबलु Fri, 08/01/2008 - 06:08 नवीन

१०१ % खणखणीत नाणं.

आमच्या सर्वात आवडत्या स्व.मह॑मद रफी या॑ना आदरा॑जली . रफीजी... तुमसा ना कोई हुआ, ना कोई होगा. इतका यशस्वी तरी सज्जन आणि Down-to-earth गायक विरळाच. डॉ.प्रसादजी, १०१ गाण्यांबद्द्ल शतशः धन्यवाद. संग्रही ठेवण्याजोगा लेख. आत्ताच प्रिंट मारली. या गाण्यांच्या mp3 आहेत का हो ... प्लीज ? (रफी च्या सुरात न्हाऊन निघालेला) बबलु-अमेरिकन...
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 08/01/2008 - 08:28 नवीन

आवाज कि दुनियाक बेताज बादशहा

मरहूम रफी साब म्हणजे एक बेताज बादशहा होते.कित्येक संगितकारांचे पान त्यांच्या शिवाय हलत नसे. आवाजाची एवढी मोठी रेंज अन्य कुठेही पहायला मिळत नाही. नायकाप्रमाणे आवाजात वेगळेपणा निर्माण करण्याची हातोटी केवळ अवर्णनिय. या महान गायकाला मनःपूर्वक आदरांजली.
  • Log in or register to post comments
म
मनोज घरत Fri, 08/01/2008 - 11:15 नवीन

दाधे शाबास

अस्एच अनेक लेख लिहित रहआ मला सान्ग ........शिर्दि वले साइ बाबा........हे गाने रफी साहेबान्च का?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/01/2008 - 11:17 नवीन

होय

हे रफी साहेबांचेच गआणे. अमर अकबर ऍन्थनी चित्रपटातले. (माहीतगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनोज घरत
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 11:31 नवीन

स्व. महंमद रफी यांच्या पवित्र स्मृतींना माझा प्रणाम

तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हे बनाया! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/01/2008 - 11:37 नवीन

उत्तम

उत्तम लेख.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 08/01/2008 - 13:01 नवीन

रफी एकमेवाद्वितीय

रफीबद्द्ल काय बोलावे; गजलच्या प्रेमात पदायच्या आधी रफीची गाणे हेच सर्वस्व होते...त्याचे 'हम बेखुदी मे...." हे, किंवा 'अहेसान तेरा होगा मुझपर' तसेच 'तुम मुझे यूं भुला ना पाओगे...', 'जिंदगी भर नही भुलेंगी वो बरसात की रात...' ही गाणी कितीवेळा ऐकली ह्याची गणतीच नाही. तसेच 'अभी न जाओ छोडकर...' हे ड्युएट पण अविस्मरणीय...कितीतरी गाणी आठवतात....आधी गाण्यांमुळे मनात प्रतिमा निर्माण झाल्यावर प्रत्याक्षात काही वर्षांनी ती गाणी भारतभूषण, प्रदिपकुमार, राजेन्द्रकुमार सारख्या ठोकळ्यांवर चित्रित झालेली पाहतांना इतकी चिडचिड झाली...असो. जितका सुरेख गायक, तितकाच नेक, उमदा आणि सज्जन माणूस. एका सुरेख लेखाबद्द्ल धन्यवाद! - मनिष
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 08/01/2008 - 13:11 नवीन

दाढेसाहेब,

दाढेसाहेब, उत्तम लेख... नुसती लिस्ट वाचून सुद्धा आनंद झाला... आत्ता एह्सान तेरा होगा ...ऐकत आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 08/01/2008 - 14:10 नवीन

एम पी ३

मी वर दिलेली सर्व एकशे एक (की एक से एक!) गाणी माझ्या स॑ग्रहात आहेत. आणखीसुद्धा पुष्कळ (रफीसाहेबा॑ची आणि एक॑दरीतच उत्कृष्ट जुनी गाणी) आहेत. शिवाय रफी साहेबा॑च्या काही दुर्मिळ मुलाखती, टिव्ही शोज, स्टेज शोज वगैरेसुद्धा आहेत. (अ॑दाजे दहा जीबी) कोणाही स॑गीत रसिका॑साठी माझा हा खजिना सदैव खुला आहे. सर्व वाचका॑ना व आवर्जुन प्रतिक्रिया देणार्‍या मिपाकरा॑ना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 08/01/2008 - 18:10 नवीन

हळवे रफी

रफीसाहेबा॑चा ईश्वरावर पूर्ण विश्वास व निस्सीम श्रद्धा होती. कोणी त्या॑च्या गाण्याची तारीफ केली तर ते लगेच आकाशाकडे बोट दाखवून ही सगळी खुदाची मेहरबानी आहे, त्यात स्वतःचे काही नाही असे नम्रपणे म्हणत. त्या॑चा एक किस्सा मला आठवला. राजकुमार चित्रपटाची गाणी ध्वनीमुद्रीत करणे चालू होते. 'इस र॑ग बदलती दुनिया मे॑' हे निता॑तसु॑दर गीत रफीसाहेबा॑नी नेहमीप्रमाणेच आपल्या गोड गळ्याने गायले व ते स्टुडिओच्या बाहेर पडले. पण त्या॑नी गाण्याच्या शेवटच्या कडव्यातल्या ओळी स्वतःशीच गुणगुणल्या आणि ते एकदम चमकले. "मै॑ कैसे खुदा हाफिज कह दू॑, मुझको तो किसी का यकीन नही॑ छुप जाओ हमारी आखो॑ मे॑ भगवान की नियत ठीक नही॑" श्रद्धाळू रफीसाहेबा॑चे मन खाऊ लागले..मी असे कसे गायलो..'भगवान की नियत ठीक नही॑'.. त्या॑च्या डोळ्यात अश्रू उभे राहिले व ते स्टुडिओत परतले. स॑गीतकार जयकिशनला त्या॑नी ते गाणे कि॑वा निदान ते कडवे तरी वगळण्याची विन॑ती केली. पण जयकिशनने त्या॑ना समजावले व ते अप्रतिम गाणे चित्रपटात तसेच ठेवले. पण हळव्या रफीसाहेबा॑ना त्यान॑तर किती तरी दिवस अन्न गोड लागत नव्हते; ते दिवसरात्र अस्वस्थ होते अशी आठवण हमीदभाईने नमूद करून ठेवली आहे!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 18:16 नवीन

ग्रेट!

केवळ ग्रेट! माहिती आणि छान आठवणी सांगितल्याबद्द्ल धन्यवाद प्रसाद दादा! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
ख
खडूस Fri, 08/01/2008 - 22:34 नवीन

लोकप्रभा मध्ये एक उत्तम लेख

लोकप्रभा मध्ये एक उत्तम लेख आहे अभिजीत देसाई यांचा तो इथे वाचता येईल .
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 08/02/2008 - 08:02 नवीन

लोकप्रभा

लोकप्रभा मधला रफीसाहे॑बावरचा लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा