रव्याच्या वड्या
साहित्य- १ वाटी बारीक रवा,१ वाटी साजूक तूप,३ वाट्या दूध,३. ५ ते ४ वाट्या साखर,वेलचीपूड, केशर,१/२ वाटी बदाम किवा काजूपूड (ऐच्छिक)
कृती- रवा थोडा भाजून घेणे. थंड झाला की बाकी सर्व जिन्नस त्यात मिसळणे. एका कढईत सर्व मिश्रण आटवत ठेवणे. मिश्रण उडते, त्यामुळे ढवळताना काळजी घेणे. घट्ट झाले की लाटून किवा थापून वड्या पाडणे.


याद्या
7759
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
इतक्या सोप्या ..
यस्स!
In reply to इतक्या सोप्या .. by प्राजु
वाह........ एकद
वा!!!!!
साखर?
गोड..
In reply to साखर? by अनामिक
गोडघाशा
धनंजय,
In reply to गोडघाशा by धनंजय
असे खरेच घडलेले आहे!
In reply to धनंजय, by चतुरंग
तसे नाही हो..
In reply to असे खरेच घडलेले आहे! by धनंजय
त्यामुळे
In reply to गोडघाशा by धनंजय
प्राजू,
क्लास!
ह्या वड्या....
वड्या..
वड्यांचा फोटू आता दिलास स्वातीताई!?!?
In reply to वड्या.. by स्वाती दिनेश
ओक्के,
In reply to वड्या.. by स्वाती दिनेश