बायकांचं वागणं हे फार पूर्वीपासून पडलेलं कोडय.
त्यांना केव्हा कोण नि काय आवडेल हे काही सांगता येत नाही.
बहुधा आपल्याकडे एखाद्या मुलीचे लग्नाचे वय झाले की
तिच्यासाठी वरसंशोधन सुरू होते.
शेजारीपाजारी विचारणा करतात,
मग काय... सुरू झाले का संशोधन ?
किती झाले कांदेपोह्याचे कार्यक्रम ?
मुलीची पत्रिका देऊन ठेवा... आमच्या नणंदेच्या जावेचा भाच्चा आहे लग्नाचा.
बाय द वे
मुलीच्या अपेक्षा काय आहेत ?
काय सांगता पटवर्धनांना होकार कळवलात, नाही म्हणून सांगा.
अहो त्याचा एकदा साखरपुडा होऊन तुटलय!
अशाप्रकारे पोरीच्या लग्नाची जातायेता चर्चा चालू होते.
यात अजून एक प्रकार,
बर्याच मुलींना
विशेषतः मुलांना हे ठरवून लग्न बिग्न कमीपणाचं वाटतं.
आपलं लव्हमॅरेज आहे असं सांगण्याची यांची फार हौस.
परवा आमच्याकडे एक जण आला होता, नुकताच लगीन झालेला,
त्याला आमच्या मातोश्रींनी विचारले "तुमचं काय अॅरेंज्ड मॅरेज का ?"
तर पट्ठ्या म्हणतो "अल्मोस्ट लव्ह मॅरेज."
तर एकूण काय
निर्णय घेण्यापूर्वी मुलाची अशी सर्व बाजूंनी माहीती मिळवली जाते...
चांगला अधिक चांगला, दिसायला बरा त्याहून बरा,
अधिक पगार मिळवणारा, घरी गाडी बंगला असणारा
वडलांची स्वतःची इंडस्ट्री.
एकूलता एक असेल तर उत्तम.
असे अनेक निकष क्रायटेरीया लावत उत्तमातली उत्तम निवड केली जाते.
चांगला पर्याय मिळाला की पूर्वी पाहीलेल्या पर्यायाला
नकार कळवला जातो.
इत्यादी... इत्यादी.
वाचने
8805
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
_
नाय ब्वॉ, काय पटलं
आपल्या काय अपेक्षा आहेत..?
काय खर नाय .. आपल्या मराठीच
???
In reply to काय खर नाय .. आपल्या मराठीच by जेनी...
का हो ..मला तर तिने लग्न
In reply to ??? by सोत्रि
कशाला उगाच...
In reply to ??? by सोत्रि
बाकी काय नाय
In reply to काय खर नाय .. आपल्या मराठीच by जेनी...
कस काय आक्षेपार्ह ? आधि लग्न
In reply to बाकी काय नाय by इरसाल
हे सगळं मुलांकडूनही होतं बरं
आण्भव आण्भव आण्भव...
In reply to हे सगळं मुलांकडूनही होतं बरं by धन्या
तसं म्हणा हवं तर..
In reply to आण्भव आण्भव आण्भव... by वपाडाव
समत समत समत
In reply to तसं म्हणा हवं तर.. by धन्या
>>>या विषयावर अजूनही
In reply to तसं म्हणा हवं तर.. by धन्या
@पण थोडा ठीणगी पेटायला हवी.
In reply to तसं म्हणा हवं तर.. by धन्या
यावरुन आमचे एक मित्र
In reply to तसं म्हणा हवं तर.. by धन्या
तुमच्या मित्राला सांगा
In reply to यावरुन आमचे एक मित्र by सूड
धनाजीराव, अस्वस्थता
In reply to हे सगळं मुलांकडूनही होतं बरं by धन्या
शिल्पा ब यांच्या
(No subject)
In reply to शिल्पा ब यांच्या by सुहास..
तुझी सही भलतीच आवडल्या गेली
In reply to शिल्पा ब यांच्या by सुहास..
फारच 'जळजळी'त लेख.
काय म्हणायचे आहे ते काहीच
मुलीच्या अपेक्षा काय आहेत
त्यापेक्षा त्यांच्या
परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच
In reply to त्यापेक्षा त्यांच्या by धन्या
मला तर अगदी उलटा अनुभव आला
In reply to परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच by मदनबाण
मला तर अगदी उलटा अनुभव आला
In reply to मला तर अगदी उलटा अनुभव आला by रेवती
आता बघ तुझ्या धाग्यांना
In reply to मला तर अगदी उलटा अनुभव आला by मदनबाण
बाण्या
In reply to परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच by मदनबाण
हल्कट
In reply to बाण्या by परिकथेतील राजकुमार
@तुला द्राक्षे आवडतात का रे ?
In reply to बाण्या by परिकथेतील राजकुमार
तुला द्राक्षे आवडतात का रे
In reply to बाण्या by परिकथेतील राजकुमार
अश्लील मनुष्या !!!
In reply to तुला द्राक्षे आवडतात का रे by मदनबाण
*
In reply to बाण्या by परिकथेतील राजकुमार
मेल्या... जीवंत रहायचय ना
In reply to परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच by मदनबाण
मेल्या... जीवंत रहायचय ना
In reply to मेल्या... जीवंत रहायचय ना by प्राजु
येताजाता देशस्थांना नावं
In reply to मेल्या... जीवंत रहायचय ना by प्राजु
!
_
मूळ विषय असा आहे. लग्न
In reply to _ by नर्मदेतला गोटा
तुला बर्याच कोकणस्थ मुलींनी
In reply to मूळ विषय असा आहे. लग्न by मदनबाण
+१
In reply to तुला बर्याच कोकणस्थ मुलींनी by प्राजु
@ प्राजु तै :--- तुला बर्याच
In reply to +१ by अमोल खरे
_
प्रथम लेख पटला म्हणून जाहीर
_
खरच की काय? अनियमीतपणे का
In reply to _ by नर्मदेतला गोटा
अन्नू >> आता मुली अशा का
_