नमस्कार, माझा सोबत घडलेल्या ह्या प्रसंगाने मला मोबाईल कंपन्यांची नवी बाजू दाखवली. तिच बाजू तुमचा समोर मांडण्याचा हा माझा प्रयत्न.
मि एक एअरटेल प्रि-पेड चा ग्राहक आहे. एअरटेल प्रि-पेड सोबत मि नेटवर्क विशयीचे चित्र-विचित्र अनुभव घेतच असतो. परन्तु, यावेळी तस नाही.
काल रात्रि मि पाहिलेले शेवटची शिल्लक होती रू.५०.५४. पण आज सकाळी जेव्हा मि एका कॉल नन्तर बिल पाहिले तेव्हा मला ध्यानत आले की एअरटेलने माझा १ पैसा कमी केला होता. माझी शिल्लक रू.४५.५३ इतकी होती.
१९८ ला लगेच कॉल केला. ५-७ मिनिट लागले कस्टमर केअर एक्झिक्युटीवशी बोलायला. त्या सुन्दर आवाझ असनार्या बाईला माझ बोलण पटेना. मि तिला माझा टेरीफ प्लान सम्बन्धी खालिल विवरन दिले:
Call Rates: Rs.1, Rs. 0.10
SMS: Rs. 0.10, Rs. 0.25
तिल हे समजावून सांगताना माझा नाकी नऊ आले की कसाही कॉल केला तरी माझा बिलातून १ पैसा कमी होणे शक्य नाही. जवळ जवळ अर्धा तास वाद घातल्यावर त्या बाई ने मला माझा १ पैसा परत करन्याची हमी दिली आणि झाल्या प्रकाराबाबत माझी माफी देखील मागीतली.
झालेल्य प्रसंगाला जेव्ह मि पुन्हा निट पाहिले तेव्हा विचार आला की, प्रि-पेडचे करोडो ग्राहक आज भारतात आहेत. प्रत्येकाचा खिशाला जर ही १ पैशची गळती लावली तर किती लोक असतील ज्याना हे लक्षात येइल? आणि ज्याना लक्षात आल नाही त्यांच पैशाच काय?
आता तुम्हिच विचार करा या मोबाईल कंपन्यांच बलन्सशिटचा आणि तुमच्या मोबाईलच्या बॅलन्सचा...
वाचने
8036
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह्ह
ढब्बू पैसा
In reply to ओह्ह by परिकथेतील राजकुमार
माझे २ पॆसे
In reply to ढब्बू पैसा by ढब्बू पैसा
ज्ञानदेवांची वंशज दिसते ती
??
In reply to ज्ञानदेवांची वंशज दिसते ती by यकु
च्यायला आमच्याच पिताश्रींचे
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
=))
ऑफिस स्पेस !!
रोचक!
>>१ पैसा परत करन्याची हमी
४ तासात मिळाले
In reply to >>१ पैसा परत करन्याची हमी by मनराव
काल रात्रि मि पाहिलेले शेवटची
अहो त्यांनी वर लिहिलय ना...
In reply to काल रात्रि मि पाहिलेले शेवटची by स्पा
एयरटेल काय आणि रिलायंस काय
लक्षात येण महत्वाचे
In reply to एयरटेल काय आणि रिलायंस काय by पिंगू
धन्यवाद............
In reply to लक्षात येण महत्वाचे by मनमौजी
एअरटेल के क्या
काय सांगता ?
In reply to एअरटेल के क्या by पिलीयन रायडर
१९८ आणि १२१
In reply to काय सांगता ? by परिकथेतील राजकुमार
बघा !
In reply to १९८ आणि १२१ by मनमौजी
५०.५४ - ४५.५३ = ५.०१ ०.०१
मनमौजी साहेब, १९८ हा तर ....
पूर्ण गृहपाठ केला नाही
In reply to मनमौजी साहेब, १९८ हा तर .... by निश
अमृत साहेब, माझ्या एका नातलगाला...
In reply to पूर्ण गृहपाठ केला नाही by अमृत
हाच नंबर आयडियाचा क के क्र.
In reply to पूर्ण गृहपाठ केला नाही by अमृत
+१
In reply to हाच नंबर आयडियाचा क के क्र. by मनराव
आम्ही त्यातील एक
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
एका मित्राच्या स्कीम मध्ये एक
In reply to आम्ही त्यातील एक by अमृत
ग्राहक संरक्षण कायदा
अहो airtel आहेच अस. आमच्या
नंबर बदलू नका.
In reply to अहो airtel आहेच अस. आमच्या by शिल्पा नाईक
आयला ही युक्ती लई भारी आहे.
In reply to नंबर बदलू नका. by परिकथेतील राजकुमार
नाय नाय !
In reply to आयला ही युक्ती लई भारी आहे. by विश्वनाथ मेहेंदळे
आयला ही युक्ती लई भारी
In reply to आयला ही युक्ती लई भारी आहे. by विश्वनाथ मेहेंदळे
idea मस्तच आहे. करुन बघायलाच
२ अनुभव
प्रचंड सहमत !
In reply to २ अनुभव by अमृत
पण अजुन एक मेख आहे.. माझ्या
In reply to प्रचंड सहमत ! by परिकथेतील राजकुमार
धागा मस्तयं
हीच...
काय राव
आयला अशी गम्मत आहे होय.....
पाणी सोडा...
@हा सगळा चंगळवाद आहे.>>>
In reply to पाणी सोडा... by गणपा
वाह
In reply to पाणी सोडा... by गणपा
क. के. ला बोलताना कितीही
तुम्ही तांडव न्रुत्य जरी
In reply to क. के. ला बोलताना कितीही by यकु
अगं मी स्वतः एकेकाळी
In reply to तुम्ही तांडव न्रुत्य जरी by पिलीयन रायडर
हाहाहाहाहा =)) =)) =)) =))
In reply to अगं मी स्वतः एकेकाळी by पिंगू
एकदा एका पोरीने टाईमपास
In reply to हाहाहाहाहा =)) =)) =)) =)) by यकु
येथील असंबद्ध प्रतिसाद डिलीट
ह्म्म
रिचार्ज
In reply to ह्म्म by सुनील
ह्म्म
सर्व सोई उपलब्ध
In reply to ह्म्म by Nile
मित्तल, अंबाणी, टाटा असे लोक
०.२ पैसे