प्रार्थना
प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत
धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात?
चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना
पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे
माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही
माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही
वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च...
रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?
रात्र उलटताना पुन्हा पुन्हा त्याच दिवसापाशी सोडते
उजेडाची भुक, उजेडाची तहान
घनघोर पसरलेले उजेडाचे रान
उजेडाची श्वापदे त्यांचे स्वप्न-भक्षी दात
उजेडाची भिती मागते माझे प्रार्थनेचे हात...
दिसू लागतो राक्षस श्रद्धेमागे मेलेला
ऐकु येतो शोक मला प्रार्थनेने गाडलेला...
अशावेळेस हात जोडू?
कुणासमोर जोडू?
कसे जोडू ?
का जोडू?
ह्या चंद्र उगवलेल्या रात्रीत
मल्हार ऐकताना वाटते आहे पाऊस व्हावे
माझ्या ह्या प्रार्थनेला पुन्हा कोणावर कोसळण्याआधीच
काही ओलाव्याचे आयाम मिळावे?
हे वाचा राव.. काल रात्रीपासून
मस्त !!!!!!
मस्त...! (बरंचसं भीतीदायक,
माफ करा
पराशेठ तुम्ही माणूस आहात कि
मलापण रात्री भिती-बिती वाटते
पराशेठ ऐका - एरव्ही आम्ही ही
=)) =)) अगगगगगगगं...
अद्भुत
>>>>यक्कु शेठ .. तुमचा
बा### !
>>>जाता जाता 'विद्रोही
यकु, कृ शि सा न वि वि आधीचं
>>>>पुढच्या किंवा पहिल्याच
माणणीय परा हे खुर्चीवर बसले
निषेध !
???
अद्भुत किती कळलं नाही... पण
पेशवा साहेब, खर तर ह्या दोन ओळिच पुरेश्या आहेत ...
पेशवा'जी.. खूपच्च गूढ आणि
आभार
झालात ना नाराज अहो
गैरसमज नसावा
कविता तिचा अर्थ वाचणार्यावर
पहिल्या दोन ओळी वाचुन मला