मराठीभाषेचे सरलीकरण का दुर्बलीकरण
काही दिवसांपूर्वी वाचनात आले की आपल्या मायबाप सरकारनी शैक्षणिक धोरणांतर्गत असा नियम केला आहे की मराठी लिहितांना -हस्व दीर्घ म्हणजे फक्त पहिले अक्षर -हस्व त्यापुढील अक्षर दीर्घ करावे म्हणजे शुध्द आहे असे मानावे. उदा.. सूचना असे न लिहिता सुचना असे लिहिले तरी शुध्द आहे असे गृहीत धरावे . साधारणपणे मराठी लेखन हे उच्चारानुसार लिहिले तरी बरोबर होते त्यात आंग्ल लिपिसारखे शब्द पाठ करावे लागत नाही तरी हा नियम का? यानि काय घडेल त्याची एक झलक .
फुले ओवायला सूत वापरतात तिथे असा सुत असेल तर त्याचा काय उपयोग ?
आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित
आपला छळवाद
प्रतिक्रिया
अभिनंदन खुपच लक्षणीय प्रगती.
चला दिसल एकदाच धाग्यात
ते स्पष्टीकरण देणारे तुम्हीच
आयच्या गावात !
>>>>>आम्ही र्हस्व / दिर्घ
>>पराशेठ भाषीक की भाषिक ? छे
:)
"तात्या कुठे आहेस दिनदयाळा ?"
लिहिता लिहिता शुध्द लिहायचा
आपल्याला हवे तसे लिहावे
मला वाटतं
यापेक्षा मोकलाया दाहि दिशा
पु. लं ची एक आठवण
मराठी भाषेच्या सरलीकरण असलं
प्रश्नपत्रिकेत मिष्टेक. प्रश्न असा वाचावा.