गेले दोन दिवस मस्त पाऊस पडत आहे.
काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो.
पाऊस घरात Njoy करणार्यसाठी ही आमच्या काकुच्या गावची कोकणातील खास पाकक्रुती.
साहित्यः-
डाळ.
कांदे
फोडणीचा साहित्य
मीठ
काळ्या मसाल्यासठी:-
१+१/२ चमचा बडीशोप
६/७ मिरीचे दाणे
१ चमचा खसखस
४/५ लवंगा
१ इंच दालचिनी
तमालपतत्राच १ पान
मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे.
व एकत्र पुड करावी.
क्रुती:-
१) बारीक चिरलेला कांदा प्रथम फोड्णीस टाकावा.
२)नंतर वरुन डाळ घालावी
३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या.
४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि चान उकळी काढवी.
५) धुवांधार पाऊस, वाफाळता भात आणि त्यावर गरम गरम आमटी......वा!!!!! क्या बात है...!!!!
याद्या
6166
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
मस्त !!!
अं...ती कशी बर करतात?
In reply to मस्त !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोप्पं आहे
In reply to अं...ती कशी बर करतात? by स्नेहश्री
वाह!!!!!!!!! अत्
सह्ही...
एक प्रश्न आहे
चालेल ......पण..........
वा वा!
वा!
बेसिक शंका
खरं म्हणजे....
In reply to बेसिक शंका by शिप्रा
धन्यवाद
झकास
लैच भारी