नुकतीच दुबाई शहरास भेट दिली होती. तेंव्हा बुर्ज खलीफा (खलीफा टॉवर ऑफ दुबाई) आणि परीसराची तसेच बुर्ज खलीफावरून दुबाई शहराची काही छायाचित्रे घेतली होती. बुर्ज खलीफा हे एक आकाशाच्या दिशेने वसवलेले 'शहर' आहे. इंग्रजीत ज्याला 'व्हर्टीकल सीटी' असे नांव आहे. ह्यात राहायला घरे, दुकाने, कचेर्या, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, चित्रपटगृहे इ.इ. आहेत. वेळ रात्री १०.३० ची आहे. माझ्या जवळ ट्रायपॉड नव्हता त्यामुळे कॅमेराची संवेदन क्षमता (ए.एस.ए) वाढवून छायाचित्रे काढली आहेत त्यामुळे काही चित्रात 'नॉईज' दिसून येईल, ह्याची नोंद घ्यावी.
बुर्ज खलीफा अर्थात टॉवर ऑफ दुबाई.
बुर्ज खलीफाच्या आसपासचा परीसर.
बुर्ज खलीफाच्या १२२व्या मजल्यावरून दुबाई शहराचे विहंगम दृष्य...
१२२व्या मजल्यावरून बुर्ज खलीफाचा उर्वरीत मनोरा. इथे ही कचेर्या आणि इतर सोयी सुविधा आहेत.
पुन्हा, बुर्ज खलीफाच्या १२२व्या मजल्यावरून दुबाई शहराचे विहंगम दृष्य...
बुर्ज खलीफाच्या आसपासचा परीसर.
बुर्ज खलीफाच्या १२२व्या मजल्यावरून दुबाई शहराचे विहंगम दृष्य...
१२२व्या मजल्यावरून बुर्ज खलीफाचा उर्वरीत मनोरा. इथे ही कचेर्या आणि इतर सोयी सुविधा आहेत.
पुन्हा, बुर्ज खलीफाच्या १२२व्या मजल्यावरून दुबाई शहराचे विहंगम दृष्य...
वाचने
18257
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
विहंगम आणि मनोरम!
+१
In reply to विहंगम आणि मनोरम! by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by श्रावण मोडक
येते ना! ऑन अरायव्हल वीस
In reply to +२ by धन्या
ग्रेट!
In reply to येते ना! ऑन अरायव्हल वीस by खेडूत
हा:..हा:..
In reply to ग्रेट! by पिवळा डांबिस
मस्कत
In reply to हा:..हा:.. by प्रभाकर पेठकर
काका, मस्कत हा देश कसा? ओमान
In reply to हा:..हा:.. by प्रभाकर पेठकर
अप्रतिम....! आठवणी जाग्या
ऑस्सम!!!!
खल्लास !
सहमत.
In reply to खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
सुंदर फोटो
आवडले
सोनियाची दुबाई
प्रभाकर पेठकर सर, मस्त च फोटो आहेत
वा वा वा .ती मुंबईची कविता
सुंदर
जबरदस्त.. एरवी पहायला मिळालं
आमचे मित्र
मस्त फोटो, उगा कुणीतरी गैर
प्रचंड! सुंदर फोटो. धन्यवाद
मस्त! मस्त! मस्त!
जबरदस्त.... आणी विहंगम-ना....
मस्त.
सुंदर.....
धन्यवाद.
प्लीज करा
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
सुपर्ब !!!!!!!
सुन्दर फोटो....
अप्रतिम
सगळे फोटो मस्त आलेत.
झक्कास!
एकदम सुंदर फोटो पेठकर
येथे काम करावयास मिळावे
मस्त फोटो. शेवटचा फोटो लयं
अंगठेबहाद्दर...
In reply to मस्त फोटो. शेवटचा फोटो लयं by मदनबाण
तिसरा आणि शेवटचे दोन फोटो
कल्पना नाही..
In reply to तिसरा आणि शेवटचे दोन फोटो by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो काका माझी एक स्थानिक
In reply to कल्पना नाही.. by प्रभाकर पेठकर
इब्न बतुता...
In reply to हो काका माझी एक स्थानिक by निनाद मुक्काम …
चुकीची माहिती
In reply to हो काका माझी एक स्थानिक by निनाद मुक्काम …
संबंध नसावा...
In reply to चुकीची माहिती by विसुनाना
इब्न बतुता हे मॉलचे नांव आहे की मोनोरेल स्टेशनचे
In reply to संबंध नसावा... by प्रभाकर पेठकर
अहो मी बगल मे जुता लिहिले
In reply to चुकीची माहिती by विसुनाना
झकास
पेठकर काका , अप्रतिम
एकदम चकाचक ओ पेठकर काका
खानावळ नाही...
In reply to एकदम चकाचक ओ पेठकर काका by सुहास..
दुबाय काय नि मुंबाय काय
मस्तच..
एक दुरुस्ती...
In reply to मस्तच.. by खेडूत
धन्यवाद.
सुंदर!
धन्यवाद.
In reply to सुंदर! by Nile
झकास वर्णन...
सुंदर फोटोज
झकास!
झक्कास !!
फार सुरेख आलेत फोटो मस्कत चं
अरे वा काका! बरेच दिवसानी
मस्कत कट्टा....
मस्त फोटो. डोळे दिपले , अमोल
मस्त
सुंदरच आहेत फोटो