डॉ. आनन्दीबाई गोपाळराव जोशी
आज ३१ मार्च्.. ह्याच दिवशी १८६५ रोजी ह्यान्चा जन्म झाला..
ज्या वेळी स्त्रियान्ना परदेशी एकट्याने, प्रवास करणे तर सोडाच, पण शिकायला पण बन्दी होती...त्या काळात एक स्त्री फक्त शिकतच नाही तर अजुन पुढे शिकायला म्हणुन थेट एकटी अमेरिकेत जाते काय आणि इथल्या स्त्रियान्चे भले व्हावे, त्याना योग्य ते औषधोपचार वेळेवर मिळावेत म्हणुन प्रसुती शास्त्राची डॉ. होते काय...
सगळेच अविश्वसनिय...
आजच्या भारतिय स्त्रियान्च्या शैक्षणिक उन्नतीमागे ह्याच स्त्रीचा कळत-नकळत मोठा त्याग आहे...
खरे तर ह्या वक्तिमत्वाविषइ खुप म्हणजे खुपच लिहिता येइल....
पण आज इतकेच...
लिन्क देत आहे...(http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%Eआहे...)
आणि आजच्या लोकसत्तेत पण फार उत्तम माहिती आली आहे...(चतुरन्ग पुरवणी , शेवटचे पान...लिन्क देत आहे..http://epaper.loksatta.com/31247/indian-express/31-03-2012#page/32/1)
प्रतिक्रिया
आज ३१ मार्च्.. ह्याच दिवशी
जरुर...
आता बोला धनाजीराव.....!
आता काय बोलणार कपाळ...
माझा पण अपेक्षाभंग झाला आहे...
मुक्त विहारि साहेब, आपण अतिशय योग्य प्रतिसाद दिला आहे.
+१
डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या
अवघड आहे फटूचे.
डॉ. आनंदीबाई जोशी