आमची प्रेरणा
मी गेले १५ दिवसा पुण्याबाहेर रहात आहे. पुण्यातल्या नोकरीची शस्त्रक्रिया झाली म्हणून पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चेन्नैत येऊन राहिलो. वेळ मिपावर काही काळ येऊन विरंगुळा शोधण्याची होती. मिपावरती कवितांच्या विडंबनांच्या जिलब्या वाचून मन चलबिचल व्हायचे. मिपावर रोज १-२ नवकवी अतृप्त आत्म्याच्या विडंबनाच्या धडकेने/चित्र विचीत्र स्मायल्यांनी खिन्न होत आहेत. कुठे इथे नवकवींना साधी कौतुकाची थापही मिळत नाही. पण इकडे
अतृप्त आत्म्याकडे खूप प्रेरणा आहे. स्पावड्याही आहे त्याला चेव द्यायला, पुन्हा विडंबने पाडायला. अजून त्यात वल्ली वगेरे वेगळेच.
कुठून येते प्रेरणा आणि अशी का विडंबने पडतात?
हीच काय नवकवींचा उत्साह वाढवण्याची पद्धत आहे?
वाचने
7153
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेरणा
हा हा हा ,, मरीना बिच वर
पाण्याच्या पिशवीचे ६
In reply to हा हा हा ,, मरीना बिच वर by सुहास..
ऑ?
ऊगिचच का?
In reply to ऑ? by स्पा
ऊगिचच का?
In reply to ऑ? by स्पा
मी गेल्या ३० वर्षापासून
वल्लीशेठ -
In reply to मी गेल्या ३० वर्षापासून by प्रचेतस
ह. च घेतले आहे हो. वैयक्तिक
In reply to वल्लीशेठ - by चिंतामणी
सहकारी काव्य विडंबक संस्था व
In reply to ह. च घेतले आहे हो. वैयक्तिक by प्रचेतस
_/\_
In reply to मी गेल्या ३० वर्षापासून by प्रचेतस
@हीच का लिंबूपाणीवाल्यांना
In reply to मी गेल्या ३० वर्षापासून by प्रचेतस
अयययय्या... विडंबनाचे विडंबन
आतून
+१ =)))))
In reply to आतून by प्रकाश घाटपांडे
आपली ती प्रेरणा , दुस-याची
In reply to आतून by प्रकाश घाटपांडे
+१११
In reply to आपली ती प्रेरणा , दुस-याची by ५० फक्त
बेक्कार फुटलोय...
In reply to +१११ by स्पा
आमचे परम मित्र सोकाजी
बेक्कार फुटलोय...भटजी बुवा
In reply to आमचे परम मित्र सोकाजी by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to आमचे परम मित्र सोकाजी by अत्रुप्त आत्मा
डोळे हे फिल्मी गडे,ठोकुनी मज
In reply to =)) by सोत्रि
सोत्रि साहेब, फुटलो , पडलो
In reply to =)) by सोत्रि
समगोत्री साहेब, उठलो...पळत
In reply to सोत्रि साहेब, फुटलो , पडलो by निश
रुस्तुम-ए-मिपा---विडंबन सेना
In reply to आमचे परम मित्र सोकाजी by अत्रुप्त आत्मा
अगायाया
In reply to आमचे परम मित्र सोकाजी by अत्रुप्त आत्मा
बोला सोत्रीम्हाराज कि
In reply to आमचे परम मित्र सोकाजी by अत्रुप्त आत्मा
हास्यबाँब फुटलेला आहे... -
हा प्रतिसाद केवळ सोत्रिंना नाही.
गणपा साहेब, तुमच म्हणण एकदम मान्य.
In reply to हा प्रतिसाद केवळ सोत्रिंना नाही. by गणपा
@माझी जाहिर विनंती आहे सर्व
In reply to हा प्रतिसाद केवळ सोत्रिंना नाही. by गणपा
'... कुण्या कविंची मने
In reply to @माझी जाहिर विनंती आहे सर्व by अत्रुप्त आत्मा
गणपांशी सहमत!
In reply to हा प्रतिसाद केवळ सोत्रिंना नाही. by गणपा
माझी जाहिर विनंती आहे सर्व
In reply to हा प्रतिसाद केवळ सोत्रिंना नाही. by गणपा
अत्रुप्त आत्मा साहेब , तुमच्या सच्चेपणाला मानाचा मुजरा .
@अत्रुप्त आत्मा साहेब,
In reply to अत्रुप्त आत्मा साहेब , तुमच्या सच्चेपणाला मानाचा मुजरा . by निश
बाडिस.
१५ दिवस चैनैत रहाणारानी इडली
विजुभौ
In reply to १५ दिवस चैनैत रहाणारानी इडली by विजुभाऊ
अरे रे रे
हम्म्म
झालं ते बरं झालं ...
हम्म्म प्रेषक परिकथेतील