Skip to main content

ही चारोळी कोणाची

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 30/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नका रे घालू काशी अशी कवितांची जरी भीकही मिळे तया प्रतिसादांची एकास झाले की ते दुसर्‍यासही होते कपाळावर हात मारुन घ्यावेसे वाटे ही चारोळी आपल्या एका मिपाकराकडून ६ - ७ मिनिटांपूर्वी ऐकली. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे त्या कवीचा पत्ता असेल तर कृपया देवू शकाल का?

वाचने 4987
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

http://balmipabharati.abweb.in/index1.htm ही घ्या बालमिपाभारतीची लिंक. इथे शोधा म्हणजे सापडेल. १ल्या सदस्या पासुनच्या सर्व कविता मिळ्तील.

In reply to by पैसा

मी ते आधी नीट वाचलंच नव्हतं. ती लिंक पमीने दिली आहे असं गृहीत धरलं होतं. :) कृ. ह. घ्या.

In reply to by धन्या

आणि ही चारोळी मिटरमध्ये देखील बसत नाही. चंद्रशेखर गोखल्यांच्या सल्ला का घेत नाही तुम्ही ? ते माझ्या फेसबुकमध्ये आहेत. शोधले की सापडतील. टिनपाटबाजा

In reply to by परिकथेतील राजकुमार

टिनपाटबाजा साहेब , चंद्रशेखर गोखले म्हंजे मी माझा वाले ना. अहो मी माझा मी एक वेळा नाही तर तब्बल ८ वेळा वाचल आहे मागे. अतिशय मस्त. खुप म्हंजे खुप सुंदर होत मी माझा . आपण स्वता तेच नाही आहात ना.

In reply to by धन्या

अरारारा!!!! बस्स झालं रे धन्या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आज नक्की मरणारे हसून हसून..

In reply to by परिकथेतील राजकुमार

पर्‍या 'हिरवा' आहे ही लेटेस्ट न्यूज आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>मिटरमध्ये देखील बसत नाही. लिटरमध्ये बसते का बघा बरं !! चारोळी होणं महत्त्वाचं, कशात बसते ते बघायचं नाही. ;) दूजा गवांर ===०===०===०====०===०===० इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!!

In reply to by सूड

लिटरमध्ये बसते का बघा बरं !! चारोळी होणं महत्त्वाचं, कशात बसते ते बघायचं नाही.
सचिन तेंडूलकर यांची ग्रीप चुकीची आजही आहे. पण रमाकांत आचरेकरानी ती तशीच असू दे असा सल्ला त्याला दिला होता म्हणे पुअर फुटवर्क असणारा वीरू दोन त्रिशतके काढू शकतो . हे झाले चमत्कारी पुरूष ! आपले सर्वांचे असे नाही हो ! कविची ग्रीप ( म्हणजे चांगल्या कवितेची संकल्पनाच) पहिल्यापासून चुकीची होउ नये म्हणून हा उपदव्याप व आनंद ही !

In reply to by सूड

चारोळी होणं महत्त्वाचं, कशात बसते ते बघायचं नाही.
बराब्बर... आमचो तात्या सरपंच सांगून गेलंय हा, धू म्हणला का धुवायचा... तसाच आसा हा. चारोळी झाली का तिचा आस्वाद घ्यायाचा. बाकी काय ईचारुचा नाय. मीटरमदी बसाया तो काय बायीमानसाच्या ब्लावजाचा कापड आसां?

In reply to by सूड

इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!!
__/\__

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!! __________________________________ भारिये आत्त वाचलं :D कुठे भेटलं हे वाक्य ..प्रेरणेच नाव तरि द्या कि राव :P

In reply to by सूड

===०===०===०====०===०===० इकडे येना बंडु..खोट्टो खोट्टो जोराने भांडु..वाज इलो माका येरे येरे बंडु ...खोट्टो खोट्टो जोराने भांडु...!! ज ब रा!!!! :) _/\_

ओ धनाजीराव म्हातार्‍याला टोमणे नसतात मारायचे, ते बायकांसाठी राखीव ठेवा राव. मेट्रोसेक्शुअल असण्याच्या जमान्यात देखील टोमणे राखीव गटातच आहेत. म्हातार्‍याला डायरेक सांगायचे 'थेरड्या ही थेरं शोभत नाहीत हां तुला'. ;)

In reply to by रमताराम

थेरड्या ही थेरं शोभत नाहीत हां तुला ! छ्या, अर्ध्या सारख नाही जमत, अर्ध्या मोड >> म्हातारबुवा , गेल्या की गौर्‍या आता, बस करा की ;) धन्या साठी : आता ही चारोळी कोण रे , त्या दिवशी तु ती तमीळ अंजळळ्ळी ( मराठीत अंजली ) का काय तरी म्हणत होतास ना ;)

In reply to by सुहास..

धन्या साठी : आता ही चारोळी कोण रे , त्या दिवशी तु ती तमीळ अंजळळ्ळी ( मराठीत अंजली ) का काय तरी म्हणत होतास ना
आन्ना, येम माटलाडतुनाडू रे? नाकू तमीळ अंजळळ्ळी तेलिदा. ;)

हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? असा मी असामी मोड ऑन "ते च्यारोळिचा कवी कोन ते आमाला कसाला विच्यारते? आमी काय च्यारोळि घरी बनवते काय? ते मिपावर च्यारोळिचे घाऊक अने ठोक सर्वव्यापी बेपारी बसल्येय, त्येला विचार, त्येला विचार नी!!!!"> असामी मोड ऑफ :) -शा डांबिसजी पिव्वळजी

मीटर मध्ये न का बसेना अन लिटर मध्ये सुद्धा न का बसेना, पण सगळ्या चारोळी वाल्यांना सिक्स सिटर मध्ये बसवणारी हाय ही चारोळी.