मी गेले १५ वर्ष भारता बाहेर राहत आहे. Ankle ची शस्त्रक्रिया अमेरिकेत करून recover होण्या
साठी दादर / पुण्याला ५ महिने राहिलो. वेळ municipal निवडणुका ची होती.रोज पापर वाचून मन चलबिचल व्हायचे. पेपर मदगे रोज १०-१२ लोक कार / मुन्किअप्ल truck च्या धडकेने मरतात आहेत. कुठे तेथे KEM / Saasson हॉस्पिटल मध्ये रोग्या ना साधी उशी सुधा मिळत नाही. पण इकडे
माझ्या देश्वासियान कडे खूप पैसा आहे. election ला आणि ब्राष्ट नेत्यान पुन्हा निवडून द्याला. आजून रोज loudspeekar वगेरे वेगळेच. कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो?
हीच काय जीवन जगण्याची पद्धत आहे?
वाचने
5210
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
याला गुंतवणुक म्हणतात.
सहमत,
In reply to याला गुंतवणुक म्हणतात. by सर्वसाक्षी
हम्म...
दादां
In reply to हम्म... by दादा कोंडके
तुकडे
In reply to हम्म... by दादा कोंडके
काय राव !!! या भविष्यवाणीवर
In reply to तुकडे by नितिन थत्ते
दादा जावुन बरेच दिवस झाले
In reply to हम्म... by दादा कोंडके
बदल कोण घडविणार ...??
आम्ही आमच्या देशाचे
आम्ही वर्षातले पाच महिने
In reply to आम्ही आमच्या देशाचे by संपत
अवांतर
रंग दे बसंती आठवला. माधवन
संपत यांच्याशी सहमत
जरी गेली काही वर्षे बाहेर
In reply to संपत यांच्याशी सहमत by विजुभाऊ
लेखाचं स्वागत!
सहमत
In reply to लेखाचं स्वागत! by पैसा
वेळ चुकली होती बहुतेक, election ची वेळ होती ती.
In reply to सहमत by चिंतामणी
मोझेस
माफ करा
मूर्ख आणि जराही लायक नसलेल्या राजकारणी
काय करणार, मागच्या प्रतिसाद
क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!!
फेनी चा रेसिईपे
In reply to क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!! by सोत्रि
ही घ्या
In reply to फेनी चा रेसिईपे by छो.राजन
या गरीबांच्या लोहगावात !!
इथे एक प्रतिसाद दिला होता
In reply to या गरीबांच्या लोहगावात !! by सुहास..
हा हा...
In reply to इथे एक प्रतिसाद दिला होता by मराठी_माणूस
अचुक निरिक्षण
In reply to हा हा... by दादा कोंडके
राजकारण म्हंजे गजकरण असे