आपल्या लाडक्या , पहिल्या महिला राष्ट्रपतीबाईंचा परदेश प्रवास हा तब्बल २०५ कोटी रुपये इतका भारी ठरला आहे.
बाईंनी नि:संकोचपणे सढळ हस्ताने आपल्या कुटुंबियासहित मुबलक दौरे केले.
ह्यातल्या कुठल्याही दौर्याचा भारताला काडीचाही फायदा नाही हे वेगळे सांगायला नकोच.
बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या बाईंची कारकीर्द ह्या बाबतीत अस्मानही ठेंगणे वाटावी अशी उत्तुंग आहे.
एका राजकारणी घराण्यातली एक स्त्री. पण त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या कुटुं बियां बद्दल मुख्यतः वादग्रस्त, वाईट असेच ऐकले आहे.
अमरावतीत कुठल्याशा कार मधे कोट्यावधी रुपये सापडले आणि ते म्हणे निवडणूकीत वाटायला आणले होते. आणि त्यात राष्ट्रपतीपुत्र सामील होते. मागे कुठेतरी एका शेतकर्याची जमीन हडप करायच्या प्रकरणात शेखावत मंडळी दोषी ठरली.
राष्ट्रपतीपद हा एक पांढरा हत्ती आहे. जवळपास शून्य जबाबदारी आणि अवाच्या सवा मान, फिरायला विमान. निवृत्त झाल्यावर भक्कम पेन्शन आहेच.
भविष्यात कधीतरी हे पद कमी करण्याविषयी विचार व्हावा ही इच्छा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12412436.cms
वाचने
4956
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
भयंकरच
जौ दे हो !
जौ दे हो ! परा साहेब , तुम्हि लक्ष नका देउ
In reply to जौ दे हो ! by परिकथेतील राजकुमार
प्रतिभाबैंनी आपल्या पदाचा
अवो
नका नका
तरीच कसाब अजुन जिता हाय नव्ह
एकदा हत्ती पाळायचा
अशी म्हातार्या माणसाच्या
दोन बायका फजिती ऐका...
असले धागे लिहू लागलात तर
अजुन एक बातमी राहिली
एखादाच का होइना पण मराठी
ह्या बातमीमधील एक वाक्य
बाकी मी एका जेष्ठ
बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या
सहमत !
In reply to बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या by कॉमन मॅन
निषेध?
In reply to बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या by कॉमन मॅन
पैसा फेको और तमाशा देखो
जौ द्या हो तुम्हि णका उगीच
धन्यवाद मास्तर, ते दिवस गेले
In reply to जौ द्या हो तुम्हि णका उगीच by गणामास्तर
मस्त
फरक
In reply to मस्त by सहज
फळ!