बाघबानः अमीताभ आणी हेमा हे होळी नंतर (आठवा होली खेले रघुवीरा...गाण) सहा महिन्या करीता एकमेंकापासुन वेगळे होतात (म्हणजेच मार्च पासुन सप्टेंबर) आणी त्या सहा महीण्याच्या कालावधीत ते वेलेंटाईन डे साजरा करतात जो १४ फेब्रुवारी ला असतो ,करवा चौथ पण (जे साधारणता ऑक्टोंबर मधे असते).
आता काही माझ्या क्रिकेट प्रेंमीसाठी ...
लगानः ते म्हणतात की ही कहाणी १९व्या शतकातील आहे (भारत ईंग्रंजाच्या पारतंत्र्यात असतांना). त्या वेळेस क्रिकेट मधील एक षटक हे ८ चेंडु च असायच परंतु पिक्चर मधे ते ६ चेंडुच दाखवलय. कदाचीत आधुनीक क्रिकेट या पिक्चर पासुन शिकलेल असाव.
अमर अकबर एन्थोनी : तीन मनुष्य एकाच वेळेस एकाच माणसाला रक्त देतात?????
खलनायक : पोलीस गुंडा चा शोध ms word document screen ने लावतात.
प्यार तो होना ही था: काजोल ट्रेन मधन पब्लीक टॉयलेट वापरायला उतरते आणी तीची ट्रेन सुट्ते(बिचारी ..तीला कोणी सांगा बर
ट्रेन मधे प्रत्येक कम्पार्टंमेंट मधे चार्-चार टॉयलेट असतात)
तेरे मेरे सपने : प्रीया गील ही बी.ए. शीकत असते आणी एका सीन मधे बस स्टॉप वर तीच्या हातात ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja हे पुस्तक असते ( हीम्मत तर बघा मुलीची)
हे झाले माझे चित्रपट बघतांना चे निरीक्षण आणी तुमचे पण असतील काही...नाही का???
मग वाट कसली बघता येऊ द्यात...........
------नितिन
वाचने
11816
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा..
कधी कधी
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
स्वप्न
In reply to कधी कधी by प्रियाली
रजनिकांतच
प्रीया गील
प्रीया गील
हाहाहा
रंग दे बसंती
मनोरंजक धागा!
अहाहा..
In reply to मनोरंजक धागा! by चतुरंग
मल्टिमिटर
हाडवैद्याच्या हातात स्टेथो?
श्वास खूप आवडला पण....
In reply to हाडवैद्याच्या हातात स्टेथो? by डॉ.प्रसाद दाढे
कच्चा अभ्यास!
In reply to श्वास खूप आवडला पण.... by भडकमकर मास्तर
अगदी खरे...
In reply to कच्चा अभ्यास! by डॉ.प्रसाद दाढे
दे धक्का
In reply to हाडवैद्याच्या हातात स्टेथो? by डॉ.प्रसाद दाढे
शोले....पाण्याची टाकी
मान लिया,
In reply to शोले....पाण्याची टाकी by बबलु
पाणी पुरेश्या दाबाने (प्रेशर) येत असेल तर वीजेची गरज नाही
In reply to शोले....पाण्याची टाकी by बबलु
वा! बबलूजी,
गुंडा मधे
हाच प्रश्न!
एक गोष्ट
In reply to हाच प्रश्न! by साती
एक गोष्ट
In reply to हाच प्रश्न! by साती
ढापलेल्या
In reply to एक गोष्ट by सुबक ठेन्गनी
Leon नावाचा
In reply to ढापलेल्या by झकासराव
पण राणीचं काय?
In reply to Leon नावाचा by सुबक ठेन्गनी
ते आहे.. हे
In reply to पण राणीचं काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
तसेच 'कुछ
In reply to एक गोष्ट by सुबक ठेन्गनी
हेरा-फेरी
तसेच
In reply to हेरा-फेरी by डॉ.प्रसाद दाढे
रजनिकान्त
रजनीकांत +१
सर्व
माझा एक पैसा...