✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जी.एम.आर.टी. ला सहल- कोणकोण येणार

व
विजुभाऊ यांनी
Tue, 07/29/2008 - 14:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6319 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Tue, 07/29/2008 - 14:22 नवीन

मी

मी येयीन पण शनी-रवी वारी. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 07/29/2008 - 14:25 नवीन

मी

मी आहे... पुढल्या महिन्यातला एखादा रविवार चालेल..______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
S
sachin bhosale Tue, 07/29/2008 - 16:58 नवीन

MI YEIN

MI YEIN
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 07/29/2008 - 16:59 नवीन

येणार

मी येणार. शनी किंवा रवि... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 07/29/2008 - 17:04 नवीन

लांबुन टाटा

जावा जावा ! आमचा लांबून टाटा .. पण दुर्बिणी तोडू नका ... त्या बिचार्‍या संहिता तैंची नोकरी जाईल. आणि मला पण बघायला जायचंय ... मजा करा लेकहो .... नारायणगाव ला कुठे तरी लै भारी वडापाव मिळतो ... चापा मस्त पैकी कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 07/29/2008 - 17:04 नवीन

मी पण

येणार्.....दिवाळीनंतर काढणार असाल तर :)
  • Log in or register to post comments
अ
अमितकुमार Tue, 07/29/2008 - 17:19 नवीन

नारायण

नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना.....
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 07/29/2008 - 17:25 नवीन

यायची

यायची इच्छा आहे. १६ ऑगस्ट ला जमेल का ते पहावे. लागुन सुट्ट्या आहेत. अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/29/2008 - 17:29 नवीन

शुभेच्छा..!

मिपाच्या अभ्यास-सहलीला आमच्या अनेकोत्तम शुभेच्छा! लेको मजा करा सगळे! :)
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Tue, 07/29/2008 - 18:21 नवीन

हो

नमस्कार, यायची इच्छा तर आहे पण तारीख समजल्यावरच ठरवता येईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
व
वरद Tue, 07/29/2008 - 21:03 नवीन

मी पण

विजूभाउ फक्त एक आठवडा आधी सांगा.... “to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
  • Log in or register to post comments
प
पद्माकर टिल्लु Tue, 07/29/2008 - 22:39 नवीन

padmaakar मी पण

padmaakar मी पण सहलीस येण्यास तयार आहे. पद्माकर टिल्लु
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 07/30/2008 - 06:49 नवीन

नारायण

नारायण गावाला ......... उत्तम मिसळ मिळते. नासिक पूणे हाय्-वे लगत हॉटेल आहे. नाव आठवत नाहि पण त्या हॉटेलात रविन्द्र महाजनि, सूधिर दळवि यांचे फोटो लावलेत मीसळ खातांना..... एकदा नक्की खा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 11:38 नवीन

मला असं

मला असं वाटतंय की तिथे बाहेर फिरायचं असल्याने आपण पावसाळ्यानंतर जाणं उत्तम! दुसरी गोष्ट मला इथली कागदी घोडी नाचवायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे येत्या रविवारी नको. आणि रविवारपर्यंत माझा घसा सुटला नाही तर माझी मोठ्ठी पंचाईत होईल. आपण पावसानंतर गेलेलं बरं, म्हणजे बाहेर फिरताना आणि हादडतानाही फार विचार नाही करावा लागणार. (घसा बसलेली, सर्दट) अदिती. अवांतरः कुबड्या तोपर्यंत परत ये! तात्या तुम्ही ठाणे/मुंबईचे लोकही येऊ शकता. अदिती.
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 07/30/2008 - 14:58 नवीन

हो.

यायची इच्छा आहे. १५ ऑगस्ट्ला जमेल का ? शुक्रवार येतोय जोडुन वीकांताला. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 07/30/2008 - 15:22 नवीन

पावसानंतर

पावसानंतर बरं राहील म्हणता?... चालेल... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा